केनयाची ऑर्किड्स भाग ३

Submitted by दिनेश. on 21 October, 2011 - 05:20

कृपया पहिल्या भागावरचे निवेदन वाचा.

61

62

63

64

65

66

67

68

69

70

71

72

73

74

75

76

77

78

79

80

81

82

83

84

85

86

87

88

89

90

गुलमोहर: 

(कुठल्याही फुलाला कमी लेखू नका रे प्लीजच. जर ते इथे सुंदर दिसत नसेल तर मला त्याचा नीत फोटो काढता आला नाही, असेच समजा.)>>>>>>>>>>>>> ही प्रामाणिक भावना जास्त भावली......... निसर्गात रमलेली व्यक्तीच असा नि:स्वार्थी विचार करू शकते.
फुलं आणि फोटो फारच अप्रतिम!

हो शांकली, अगदी तसेच.

वर्षू.. आता सांगायला हरकत नाही, प्रदर्शनाच्या वेळेआधीच अर्धा तास मी तिथे हजर होतो. तिकिटाचे पैसे तिथल्या बाईला देऊन ठेवले होते पण तिकिट फाडणारी बाईच आली नव्हती.

ती आल्यावर आधीच्या बाईने सांगितले हा खूप वेळापासून वाट बघतोय, याला आत सोडू का ? तिने मला सोडलेच, शिवाय आत तिकिटही आणून दिले.

तब्बल ३ तास मी तिथे गोल गोल फिरत होतो.

झक्कास दिनेशदा.... मस्त अनुभव असणार हा...
समई ला अनुमोदन...
रच्याकने (काहीच्या-काही) , तिथल्या फुलांनी तिथल्या प्राण्यांचे रंग घेतले की प्राण्यांनी फुलांचे रंग घेतले?
उदा प्रचि ६१ जिराफ, प्रचि ८० व ८८ बिबळ्या किंवा चित्ता... Happy

प्राण्यांनी फुलांचे रंग घेतले असे म्हणावे लागेल, कारण प्राणी अस्तित्वात यायच्या आधी फुले होतीच..
आपल्याकडे पण वाघरी नावाची एक ऑर्किड असते. खुप कॉमन आहे. वसईच्या किल्ल्यात भरपूर आहे.

अप्रतिम !
<< ती आल्यावर आधीच्या बाईने सांगितले हा खूप वेळापासून वाट बघतोय, याला आत सोडू का ? >> दिनेशदा, __/\__

यासाठी वेडंच असावं लागतं नाही..
धन्य आहात तुम्ही दिनेशदा...
मस्त खुप एन्जॉय करतेय... अप्रतिम.... Happy

दिनेशदा, तीनही भाग खुपच आवडले...

तुमच्या उत्साहाला शतश: प्रणाम/... खुपच मस्त मस्त गोश्टी तुमच्यामुळे आम्हाला बघायला मिळ्तात..

आणि मनाला एक प्रकारचा हुरुप येतो. अस छान छान वाचलं किंवा बघितलं कि.. खुपचं मस्त वाटले.:)

अपतिम..निसर्गाच्या विविध रंगांची उधळण व्यक्त करायला शब्द अपुरे आहेंत ..ते प्रत्यक्ष न्याहाळण्याची संधी तुम्हाला मिळाली हे अहोभाग्य आहे..

सुरेख!!!! ही पण सुंदरच.

दिनेशदा, वेळ मिळाला की ऑर्किड्सवर एखादा लेख लिहाल का?

मी ऐकुन आहे की काहिकाहि ऑर्किड्स ३-४ वर्षातुन एकदाच फुलतात. काहि दुर्मिळ ऑर्किड्स तर १० वर्षातुन वगैरे एकदाच फुलतात.

'मिडसमर मर्डर्स' या मालिकेमधे अश्याच एका दुर्मिळ ऑर्किड्स मुळे घडलेल्या खुनांची स्टोरी आहे.

Pages