केनयाची ऑर्किड्स - भाग २

Submitted by दिनेश. on 21 October, 2011 - 05:18

कृपया पहिल्या भागावरचे निवेदन वाचा.

31

32

33

34

35

36

37

38

39

40

41

42

43

44

45

46

47

48

49

50

51

52

53

54

55

56

57

58

59

60

गुलमोहर: 

छान

मस्त

४४, ४७, ५१ व ५६ किलिंग!

५६ हे फूल कोणत्या तापमानात येते? सर्द सर्द वाटते आहे.

किती बर्फाळलेला क्षण... इथे असतीस तर तू
उबेला आपले आपण.. इथे असतीस तर तू

छानच

ऑर्किड्स ना बहुदा दमट हवामान लागते. पण बाकी कुठल्याही हवामानात त्यानुसार ती येतात. आपल्याकडे कोकणपट्टीतही येतात आणि सातारा भागातही. भारतात मेघालयात सर्वात सुंदर ऑर्किड्स फुलतात असे ऐकलेय (तसा दूरदर्शन वर माहितीपट दाखवला होता)
थायलंड, सिंगापूर, मॉरिशियस, श्रीलंका, न्यू झीलंड इथेही खुप होतात.

सध्या संशोधन करुन त्यात नवनवीन जाती निर्माण केल्या जाताहेत पण आपल्याकडे काही मजेशीर नैसर्गिक आकार दिसतात ( बी ऑर्किड, कथकली ऑर्किड, बाहुली आमरी अशी अनेक नावे आहेत.)