'देऊळ' - संगीत प्रकाशन सोहळा

Submitted by माध्यम_प्रायोजक on 10 October, 2011 - 01:18

गेल्या सोमवारी ३ ऑक्टोबरला जुहू मुंबई येथे 'देऊळ'च्या संगीत प्रकाशनाचा सोहळा पार पडला. तेव्हा चित्रपटातले सर्व कलावंत व तंत्रज्ञ उपस्थीत होते.

Music_Launch.jpg

सुप्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर आणि नसिरूद्दीन शहा यांच्याहस्ते या ध्वनिफितीचं प्रकाशन करण्यात आलं.

त्यातील दोन गाण्यांची झलक इथे पहा.
१. भजन.

२. आयटम गाणे

Groups audience: 

अभिनंदन आणि शुभेच्छा. प्रोमोज & ट्रेलर्स सही आहेत. कालच पाहिले 'देऊळ' च्या संकेतस्थळावरती.
बाकी लोकेशन जबरदस्त आहे ह्या सिनेमाचं. पुन्हा एकदा 'वळू' आणि 'विहीर' आठवले.

त्या भजनाची चाल खूप लक्षवेधक आहे. ट्रेलर बघतांनापण ते लक्षात रहातं.
अमेरीकेत या सिनेमाचे शोज् नक्की करा.