स्वच्छंद

Submitted by जिप्सी on 9 October, 2011 - 08:21

प्रचि ०१

प्रचि ०२
c

प्रचि ०३

प्रचि ०४

प्रचि ०५

प्रचि ०६

प्रचि ०७

प्रचि ०८

प्रचि ०९

प्रचि १०

प्रचि ११

प्रचि १२

प्रचि १३

प्रचि १४

प्रचि १५

प्रचि १६

प्रचि १७

प्रचि १८

प्रचि १९

प्रचि २०

प्रचि २१

प्रचि २२

प्रचि २३

प्रचि २४

प्रचि २५
फुलं आणि फुलपाखरं

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

भाद्रपदातला निसर्ग आणि जिप्सि... दोघांचाही कल्ला धिंगाणा ! ! ! फोटो घेतांनाचे अनुभवही शेअर कर की राव.. आणि कॅमच्या सेटींगही..

फुलपाखरं तर एक क्षण स्थिर राहत नाहीत, मग तू हे फोटो कसे काढलेस?त्यांनासुद्धा मंत्रमुग्ध करण्याची कला अवगत आहे का? Wink

आयला तुम्हाला मिळतात तरी कुठे ही इतकी सुंदर फुले आणि फुलपाखरे...
काय एक एक रंग आणि देखणेपणा...आहहा डोळे निवले पाहून...
जिप्स्या - तुझ्या फोटोंचे कौतुक करायचे ते किती लेका

सुरेख!

जिप्स्या,
सर्वच फोटो सुंदर आहेत पण मला फोटो क्र २ प्रचंड आवडला.
त्यातली अळी ही एखाद्या छोट्या बाळासारखी दिसतेय. Happy

प्रज्ञा१२३ - जिप्सी तिथे कॅमेर्‍यासकट पोहोचला की फुलपाखरांनाही कळतं - "स्टेडी" व्हायंच, फोटो सेशन सुरु होणार ....... साधी गोष्ट:) Happy :स्मित:.

मस्त! Happy

Pages