कृष्णधवल

Submitted by चाऊ on 28 September, 2011 - 10:45

Fences.jpgHills.jpgLake.jpg

कृष्णधवल डिजीटल फोटोचे काही प्रयोग.

गुलमोहर: 

खासच अनिदा !
तिसरा मस्त....
हा कॅमेराच कृष्ण धवल आहे की फोटो नंतर प्रोसेस केले आहेत?

मस्त Happy

रंगीत डीजीटल फोटो वरुन हे कृष्णधवल फोटो केलेत.
>>मस्त आलेत फोटो. रंगित फोटोंपेक्षा कृष्णधवल फोटो मला जास्ती आवडतात.<< दक्षिणा

मलाही कृष्णधवल फोटो आवडतात, आणि इथे पण बर्‍याच जणांना आवडलेत,
प्रतिसादासाठी सर्वांना धन्यवाद!