Submitted by शांकली on 26 September, 2011 - 13:16
पुण्याच्या आसपासची गवतफुले....
१] दुरंगी शेवरा

२] सोफुबिया

३] केशरी उन्हाळी

४]

५] म्हाळुंगी

६] हळुंदा - कीटक बसावयाच्यापूर्वी

७] हळुंदा - कीटक बसल्यानंतर

८] जंगली मेथी / चिकणा

९] दह्याळी / दहीभात / चिमिन

१०] लॅमिएसी

११] चिंचुर्डी

१२] निळी चिरायत

१३]

१४] चित्रक

१५] घाटी पित्तपापडा -

१६] शेवरा -

१७] पोपटी

१८] रानतूर -

१९] रानजिरे -

२०]

२१] नीलाक्षी

जाणकारांनी कृपया नावे तपासावी व जिथे नावे टाकलेली नाहीत त्यांची नावे सांगावीत.
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
मस्त !
मस्त !
खूप छान फोटो
खूप छान फोटो
मस्त दहीभात आवडला.
मस्त
दहीभात आवडला.
फारच मस्त...मी मिसला होता हा
फारच मस्त...मी मिसला होता हा धागा...
कुठुन काढले हे फोटो शांकली?
तू काढलेस का?
नावासहित दिले ते छानच केलं.. तुरीच्या फुलांच्या रचनेसारखी कित्ती रानफुलं आहे नाही?
आणि 'हळूंदा' मासभक्षी आहे का?
मस्तच!
मस्तच!
Pages