हिरवळ

Submitted by चाऊ on 14 September, 2011 - 09:31

Moss01.jpg

अंगणात, पायर्‍यांवर, भिंतींवर, कुंपणावर...... जेथे ओल आणि उजेड मिळेल तिथे हा हिरवा गालिचा पसरला जातो. जवळुन पाहताना केवढंतरी जंगल दिसतं
Moss02.jpg

भाल्यासारखे केपसुल्स, मागुन येणार्‍या उजेडात काचेसारखी चमकतात, त्यात पाण्याचे थेंब आणखीच मजा आणतात.
Moss03.jpg
रंगांचा हा खेळ नक्कीच मनोवेधक वाटतो, ना?Moss04.jpgMoss05.jpgMoss06.jpg

ही हिरवी रांगोळि, चिमुकल्या टेकड्या, पावसाळ्यातलं हे एक वेगळ्च विश्व!

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

चाऊ मस्तच. ह्या शेवाळीन्बरोबर खेळण्यात माझे बालपण गेले. हे शेवाळीचे प्रकार आहेत. सगळ्यात पहीली शेवाळ अजुन तयार झाली की त्याचे ते वरचे टोक हुकासारखे वळते. आम्ही ते दोन एकात एक घालून कोणाच आधी तुटत ते पाहण्याचा खेळ्खेळायचो.