Submitted by चाऊ on 14 September, 2011 - 09:31
अंगणात, पायर्यांवर, भिंतींवर, कुंपणावर...... जेथे ओल आणि उजेड मिळेल तिथे हा हिरवा गालिचा पसरला जातो. जवळुन पाहताना केवढंतरी जंगल दिसतं
भाल्यासारखे केपसुल्स, मागुन येणार्या उजेडात काचेसारखी चमकतात, त्यात पाण्याचे थेंब आणखीच मजा आणतात.
रंगांचा हा खेळ नक्कीच मनोवेधक वाटतो, ना?
ही हिरवी रांगोळि, चिमुकल्या टेकड्या, पावसाळ्यातलं हे एक वेगळ्च विश्व!
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
चाऊ, सुरेख फोटो, त्यावरून हात
चाऊ,
सुरेख फोटो, त्यावरून हात फिरवला की मऊ मऊ स्पर्श छान वाटतो. १ ला आणि दुसरा फारच मस्त आलेत.
सुंदर फोटोंवर घाण केली आहे,
सुंदर फोटोंवर घाण केली आहे, बोल्ड आणि लांबलचक 'वॉटर मार्क' ने.
सुरेख फोटो दुसरा खुप आवडला.
सुरेख फोटो
दुसरा खुप आवडला.
सुरे़ख आलेत.... मस्त्
सुरे़ख आलेत.... मस्त् च....
पण जागा कुठला आहे ?
चाऊ मस्तच. ह्या शेवाळीन्बरोबर
चाऊ मस्तच. ह्या शेवाळीन्बरोबर खेळण्यात माझे बालपण गेले. हे शेवाळीचे प्रकार आहेत. सगळ्यात पहीली शेवाळ अजुन तयार झाली की त्याचे ते वरचे टोक हुकासारखे वळते. आम्ही ते दोन एकात एक घालून कोणाच आधी तुटत ते पाहण्याचा खेळ्खेळायचो.
सुरेख. पहिले तिन्ही फार
सुरेख. पहिले तिन्ही फार आवडले. तीसरा मस्तच कंपोज केला आहे.
छान आहेत.
छान आहेत.
सर्वांना धन्यवाद! तीसरा फोटो
सर्वांना धन्यवाद!
तीसरा फोटो पायर्यांचा आहे, उभ्याचा आडवा छापलाय बरा वाटला म्हणून.
मस्तच आहे फोटो व कल्पनाही छान
मस्तच आहे फोटो व कल्पनाही छान आहे.