माणसाच्या गोष्टी: रत्नाकर मतकरी

Submitted by अजय on 5 September, 2011 - 23:44
ठिकाण/पत्ता: 
Bethany Hall Healthcare Center, 97 Bethany Road Framingham , MA, 01702

Matkari_flyer-2.jpg

मतकरींच्या प्रतिभाशाली लेखणीतून उतरलेल्या, त्यांना भावलेल्या काही निवडक कथा त्यांच्याच तोंडून ऐकण्याचा लाभ.
कलाश्री पुरस्कृत कथा वाचनाचा एक अभिनव कार्यक्रम.

इथे पूर्ण माहीती पहा.
http://jahirati.maayboli.com/node/250

माहितीचा स्रोत: 
श्रीनिवास जांभेकर, संयोजक, कलाश्री
विषय: 
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शनिवार, September 17, 2011 - 16:30 to 18:40
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान होता कार्यक्रम. आठ-दहा छोट्या पण हृदयस्पर्शी कथा होत्या. ओ हेन्री च्या कथांची आठवण झाली. मतकरींचा वाचिक अभिनय खूप सुंदर.