किलबिल - तन्वी (मनस्विता)

Submitted by संयोजक on 11 September, 2011 - 10:37


नाव : तन्वी
वय : साडेतीन वर्षे
पालक मायबोली आयडी - मनस्विता
मागच्या वर्षी तिला तिच्या शाळेत शिकवलेले हे गाणे. अजून तिच्या लक्षात आहे आणि ती ते पूर्ण म्हणू शकली आहे.
विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ऐकायला खूप गोऽऽड वाटलं. शाबास तन्वी!
सुमारे तीस वर्षांपूर्वी माझी भाची हे बडबडगीत गायची. (आता ती एका मुलाची आई आहे) Wink

@ संयोजक: मी एक जपानी गाणं प्रकाशित झालेलं पाहिल्यासारखं वाटलं म्हणून आणि काल अगदीच शेवटचा दिवस होता म्हणून प्रवेशिका पाठवताना नियम पूर्ण न वाचायची गडबड झाली. परंतु तरीसुद्धा तुम्ही प्रवेशिका प्रसिद्ध केल्याबद्दल तुमचे मनःपूर्वक आभार.

@ प्रमोद देव: धन्यवाद.
अशी कित्येक बडबड गीते आहेत ना की ती वर्षानुवर्षे ऐकली तरी गोड वाटतात!