२०११ गणेश विसर्जन - लालबाग

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago

बाप्पा चालले दंग| कपाळी केशरी गंध||

गणेश गल्लीचा बाप्पा

तेजुकाय मेंशनचा बाप्पा

प्रगती सेवा मंडळ, माटुंगा

ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!

मस्त Happy

गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या.
गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला

एक दोन तीन चार
गणपती चा जयजयकार

पाच सहा सात आठ
गणपती चा थाट माट

नऊ दहा अकरा बारा
गणपती ला घाला वारा