२०११ गणेश विसर्जन - लालबाग
Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago
14
बाप्पा चालले दंग| कपाळी केशरी गंध||
गणेश गल्लीचा बाप्पा
तेजुकाय मेंशनचा बाप्पा
प्रगती सेवा मंडळ, माटुंगा
ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!
विषय:
प्रकार:
शब्दखुणा:
शेअर करा
ह्याला म्हणतात थेट
ह्याला म्हणतात थेट प्रक्षेपण.. सही ईंद्रा
छान फोटो, धन्स रे ईंद्रा
छान फोटो, धन्स रे ईंद्रा
ईन्द्रा, घरी आहेस की घुसलायस
ईन्द्रा, घरी आहेस की घुसलायस मिरवणुकीत ?
मस्त
मस्त
व्वा इंद्रा.. मस्तच काम
व्वा इंद्रा.. मस्तच काम केलेस... श्रीशैल पण असेल ना बरोबर ??
गणपती बाप्पा मोरया. इंद्रा
गणपती बाप्पा मोरया.
इंद्रा तूला कल्पना नसेल, तू आमच्यासाठी किती मोठे काम केले आहेस त्याची.
झक्कास इंद्रा. खुप खुप
झक्कास इंद्रा.
खुप खुप धन्यवाद
मस्तच
मस्तच
बाप्पांचं दर्शन घडवल्याबद्दल
बाप्पांचं दर्शन घडवल्याबद्दल धन्यवाद!
इंद्रधन्युष्य धन्यवाद. अगदि
इंद्रधन्युष्य धन्यवाद. अगदि स्पष्ट फोटो आहेत.
खूप खूप खूप आभार!
खूप खूप खूप आभार!
(No subject)
लई झ्याक!
लई झ्याक!
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या.
गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला
एक दोन तीन चार
गणपती चा जयजयकार
पाच सहा सात आठ
गणपती चा थाट माट
नऊ दहा अकरा बारा
गणपती ला घाला वारा