किलबिल - वेद (साक्षी )

Submitted by संयोजक on 11 September, 2011 - 04:48


नाव : वेद नाटेकर
वय : साडे तीन वर्षे
पालक मायबोली आयडी : साक्षी
विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

.

धन्यवाद अरुंधती.
यात खरं तर ईंग्लिश poem 'Thank you God for..' पण केली होती रेकॉर्ड! पण संयोजकाना पाठवताना मीच काहितरी घोळ घातला. खरं तर संस्कृत, मराठी, हिंदी आणि ईंग्लिश प्रत्येकी एक प्रार्थना म्हणायची अशी मूळ कल्पना होती.

रामरक्षा पण खूप छान म्हणतो तो! पण या १० दिवसांत मन लावून म्हणायला एकदाही मुहुर्त नाही मिळाला! Happy

~साक्षी.