छोटे कलाकार- आनंदमेळा- आवडते कार्टून कॅरॅक्टर-ईशिका

Submitted by uju on 10 September, 2011 - 07:14

नाव- ईशिका

वय- आठ वर्षे नऊ महिने

आमची मदत- चित्र काढण्यात काहिच नाही,फोटो काढून इथे अपलोड करणे इतकीच.

ईशिकाच आवडत कार्टून आहे डोरा, त्यामूळे जेव्हा तिला मायबोली उपक्रमाबद्द्ल सांगितले तेव्हा तिनी डोराबाईंच चित्र काढणार असल्याचे सांगितले.
पूर्व तयारी
10092011693_0.jpg

नंतर सूरू झाले रेखाटन
10092011699_0.jpg

मग आवडत्या कामात गढून गेलेली ईशिका, चित्र रंगवताना
10092011703_0.jpg

आणि हे झाले आमचे चित्र तयार
10092011708_0.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे... डोरा... मस्तच. इशिका, इतके डिटेल्स दाखवलेयस... अख्खं चित्रं झक्कास आहे... त्यातही आम्हाला हात वर करून बाय करताना वर झालेला टॉप आणि त्यामुळे इवलं दिसणारं पोटं... भारी आवडलं.
हॅट्स ऑफ टू यू...

मस्त Happy
वयाच्या मानाने, प्रपोर्शन्/डिस्टन्स इत्यादीचे भान अफलातुन आहे Happy व्हेरी गुड्ड

मस्त!