किलबिल - रामरक्षा ८ श्लोक - अवनी (Kanak27)

Submitted by संयोजक on 9 September, 2011 - 08:19


नाव - अवनी
वय - साडेचार वर्षे
पालक मायबोली आयडी - Kanak27
विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

अमेझिंग! इतक्याशा वयात किती स्वच्छ शब्दोच्चार आणि व्यवस्थीत पाठांतर! फार सुंदर म्हंटलंयस अवनी! शाब्बास!!

किती तो गोड आवाज!! फार सुरेख म्हटलंय. Happy
क्ष, र वगैरे नीट म्हटलंय. अवघड असतं ही अक्षरं लहानपणी नीट उच्चारणं.