किलबिल - बाप्पाची पमपम - सानिका (तोषवी)

Submitted by संयोजक on 8 September, 2011 - 22:58


नाव : सानिका
वय : ५ वर्ष
पालक मायबोली आयडी : तोषवी
विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

इतक छान गाण ऐकायला मिळाल.आम्ही सुद्धा भाग्यवान.मामांचे पाय वर्णन करताना जो कोवळा तसूर आला आहे तो तर अगदी ग्रेट.

काय धमाल गातेस सानिका! खूप छान!! तुझ्या गाण्याची वाट बघत होते. (गेल्या वर्षीच्या साद्दंवर्रन भातातला सिग्निचर 'र्र' एक दोन ठिकाणी ऐकू आला आणि मस्तच वाटलं.) Happy

''र्र'' मस्तच! पम्पम... मर्सिडिझ, सॅण्ट्रो, तुर्रुतुर्रु उच्चार सह्ही आहेत! Lol शाब्बास सानिका! Happy

thank you from Sanika.
हे तिने टाईप केलय!

सगळ्यांचे मनापासून आभार.