माझे १० वी चे वेळेचे नियोजन

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

आभ्यासापेक्षा मोकळीकच जास्त आहे. Happy
.

.
.

.
किती शब्द टाकावे लागतात आता. ईथे नंबर येत नाही.

विषय: 

मग काय re do... . Happy

मग आता नक्कीच सॉफ्ट वेअर इंजिनियर झाला असणार... काही झाले की शट डाउन करणे आणि रीस्टार्ट करण्यात ते पटाइत असतात...

Happy Happy Happy Happy

सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणं व्रज |
Marriage is a relationship in which one person is always right and the other is husband!

नाही... मी सोफ्टवेअरमधे नाहीये. re do चे प्रयोग customersवर करते...

हाहा ... मस्त आहे timetable. exam जवळ आल्यावरच माझा मूड असायचा अभ्यासाचा. prelim संपल्यावार जी सुट्टी असते नी त्यात. माझ्या रोज वेळेत टेबल लावणे, त्या त्या दिवसाची subjectwise पुस्तके मस्त ओळीने लावणे, माझा रूम मस्त करणे, मग हे सर्व केल्यावे थकवा येणार्(हे ग्रुहीत) धरून 'झोप', 'watch fav Tv program', 'attend friends call'. हे सर्व साग्रसंगीत झाले की आई घरी येण्याच्या फक्त अर्धा आधी नुकतीच सुरवात असायची अभ्यासाला. आईला आली की तीला वाटायचे की मी थोडा वेळ संध्याकाळचा break घ्यावा नी तीने जो काही संध्याकाळी breakfast बनवला असेल तो जरा अभ्यासाच्या टेबलपासून लांब होवून खावा. :). बाहेर १५ मीनीटे फ्रेश होवून मग अभ्यास करावा. Happy

माणसा अक्षर भारी बाकी तुझ हो. अश्या अक्षराची कितीही पुरवण्यांवाली उत्तरपत्रीका मला तपासायला दिली तर मी ० मार्क देईन Wink

टाईमटेबल मी पण बनवायचे पण ते २ दिवस जरी फॉलो केल तरी खुप झाल अशी परिस्थीती होती. Happy

मला माणसा चेवेळापत्रक दिसत नाही आहे:(

वाचायला खुप कष्ट पडले!!!!!!!!
Happy

मी दर महीन्याला टाईम टेबल बनवायचो पन पाल

सहसा १०वीत अक्षर जास्त छान असतं. माणसा खरचं हा तेंव्हाचा कागद आहे का?

Pages