किलबिल - गणपती स्तोत्र- ऋचा (राखी)

Submitted by संयोजक on 6 September, 2011 - 20:01


नाव : ऋचा
वय : साडेपाच वर्षे
पालक मायबोली आयडी : राखी
विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप छान ऋचा!! आणि एवढं मोठ्ठं स्तोत्रं पाठ केलं आहेस!! Happy
खूप आवडलं.
राखी, दोघींचंही पाठांतर छानच आहे गं. ह्याचं श्रेय आई-बाबांना सुद्धा!

खूप मस्त म्हटलय बरं का ऋचा तू. गुड वन. एकदम स्पष्ट उच्चार आहेत.
आई बाबांचपण कौतुक हे म्हणायला शिकवल्याबद्दल.