छोटे कलाकार- आनंदमेळा- आवडते कार्टून कॅरॅक्टर - मिहिका

Submitted by प्राची on 6 September, 2011 - 06:15

नाव - मिहिका

वय - ७ वर्षे

आमची मदत - टीव्हीवर कार्टून नेटवर्क पाहू देणे. Proud

लहानपणापासूनच मिहिकाला 'नॉडी' हे कार्टून कॅरेक्टर फार आवडते. तिच्याकडे 'नॉडी'चा एक मोठ्ठा बाहूलापण आहे. त्यामुळे, त्याचे चित्र काढायला ती उत्साहाने तयार झाली. लगेच ड्रॉइंगबुक, पेन्सील, कलर्स कपाटातून बाहेर आले.

कच्चा माल

मग चित्र काढायला सुरुवात केली.
कामात मग्न मिहिका


जवळजवळ अर्ध्या तासाने मनासारखे चित्र जमले.
आज लगेच शाळेत ड्रॉइंगच्या बाईंना दाखवून Very Goodचा शेराही घेऊन आली. Happy
काढून आणि रंगवून पूर्ण झालेले चित्र

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान Happy

Pages