किलबिल - गाणे : मोरया मोरया - अर्हन (मो)

Submitted by संयोजक on 5 September, 2011 - 22:39


नाव : अर्हन
वय: साडेतीन वर्षे
गाणे: मोरया मोरया
पालक मायबोली आयडी: मो
विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कसलं गोSSSSड गायलंय. मस्त जोरदार आवाज काढून, मागच्या म्युझिकपीस सकट गायलंय.

शाब्बास अर्हन!

खूपच गोड Happy केवढं ते पाठांतर!
टँ टँ टँ टँ आणि हाSSSSSक लै भारी!
शाब्बास अर्हन!

कसला गोड आहे अर्हन!!! Happy Happy Happy
खूप अवघड गाणं आहे हे. एकदाही न अडखळता, किम्वा तुम्ही प्रॉम्प्ट न करता सुरेख म्हणला आहे! भली मोठी शाबासकी त्याला!

मस्त म्हटले आहे. इतके निरागस व निर्मळ खूप दिवसात काहीच ऐकले नव्हते. हा भाव मनात आणून प्रार्थना करणे फार अवघड आहे. शाब्बास अर्हन Happy तीन दा ऐकले मी तर.

आई गं....... कसलं भारी म्हटलं आहे रे........म्युझिक सकट वगैरे म्हणजे एकदम जोरदार आहे बॉ Happy
अजय-अतुल ला ऐकवलं तर ते पण खुश होतील Happy

वा वा वा !!! जबरीच !!!!! पुढच्या वेळी भेटू तेव्हा अर्हनला आमच्या कडून खडीसाखरेचं अख्खा पाकिट... फारच सही म्हंटलय अगदी म्युझिक सकट.. Happy

सही!!.........केवढं मोठ्ठं गाणं आहे त्याच्या मानाने पण मस्त म्हटलंय Happy
टँ टँ टँ टँ आणि हाSSSSSक लै भारी!>>> एकदम मस्त....
शाब्बास अर्हन Happy

भले शाबास!हा$$$$$क जबरदस्त.
आमच्याकडून मोठा पापा घे त्याचा.

फारच छान!
अग, हा तर छोटा संगीतकारच आहे. किती स्पष्ट बोलतो. मस्त. पाठांतरपण दांडगं.

तूपण गातेस न मो? तुझा वारसा चालवणार हे बाळ.

टँऽ टँऽ अफाट गोड!!
प्रचंड म्हणजे प्रचंडच क्यूट. पाठांतर जबर आहे!!
तुझं गाणं ऐकून तर फार लाड आले रे तुझे आर्हन! Happy

Pages