सुश्राव्य संगीत - अमुचा स्वदेश हिंदुस्थान - रविंद्र साठे आणि समूह

Submitted by संयोजक on 4 September, 2011 - 03:24


अमुचा स्वदेश हिंदुस्थान
निवेदक: श्री. विद्याधरपंत नारगोलकर
गायक: श्री. रविंद्र साठे आणि समूह
(मायबोली सदस्य 'उपासक' यांच्या सौजन्याने)
विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

गणराया समोर सेवा सादर करायची मला संधी मिळाली आणि अशीच मिळत राहो अशी आशा..
परत एकदा सर्वांना आवाहन की 'गान वीर-काव्याचे' या उपक्रमाविषयीची माहिती आणि त्यातील इतर गाण्यांची झलक (ज्यात पद्मजा फेणाणी, माधुरी करमरकर, वैशाली माडे आणि आपण सर्व मायबोलीकरांनी जिला आशिर्वाद आणि प्रोत्साहन दिले आहे ती प्रीति ताम्हनकर यांनी गायले आहे) http://www.jayheramb.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.. उपक्रमामागची भूमिका आणि गाण्यांची झलक आवडली तर जरूर सहाय्य करा...
प्रकाशना प्रसंगीचे डॉ. वीणा सहस्रबुद्धे आणि श्री. शरद पोंक्षे यांचे भाषण इथे उपलब्ध आहे.. जरूर ऐका..
http://www.youtube.com/watch?v=6Tjn7WFj9BM

मोरया...

उपासक...

या गाण्याचे शब्द वीररस पूर्ण आहेत. पण सुरुवातीच्या कोरसाची चाल मला तरी शाळेमधल्या स्वागतसमारंभाच्या गाण्यासारखी वाटते. त्यात वीरश्री / जोश / त्वेष, जिद्द असं काही वाटत नाही.

.