मंगलमुर्ती......मोरया

Submitted by उदयन. on 3 September, 2011 - 04:49

घरातल्या गणपतीच्या स्थापणेला ५० हुन जास्त वर्षे झालीत...नविन घरात आल्यावर जरा मखर बनवायचे मनावर घेतले..पण नेमकी सुट्ट्यांनी घात केला...आणि ईद पासुनच मिळाली.....
मग १ दिवसात घराची साफसफाई ते मखर अशा प्रवास चालु करावा लागला... ऑफिस वरुन येतानाच मखराचे सामन आणले होते...तो त्रास वाचला...सकाळी ६ वाजल्यापासुन दर तासाचे वेळापत्रक बनवावे लागले...घरी एकटाच असल्याने सगळे माझ्यावरच होते..... त्यामुळे मखर जरा बेताचेच बनले.....

गणपती बाप्पा मोरया...........
makhar.JPGganpati 2.JPG1_0.JPG2_0.JPG3_0.JPG

सोन्याचे मुषकराज........

4_0.JPG

तबक
5.JPG

गणपती बाप्पा मोरया.......मंगलमुर्ती मोरय................

Group content visibility: 
Public - accessible to all site users

@ mahesh...mushak raj....5 inch evadhach aahe...to close up photo ghetala aahe...

thanx