Submitted by उदयन. on 3 September, 2011 - 04:49
घरातल्या गणपतीच्या स्थापणेला ५० हुन जास्त वर्षे झालीत...नविन घरात आल्यावर जरा मखर बनवायचे मनावर घेतले..पण नेमकी सुट्ट्यांनी घात केला...आणि ईद पासुनच मिळाली.....
मग १ दिवसात घराची साफसफाई ते मखर अशा प्रवास चालु करावा लागला... ऑफिस वरुन येतानाच मखराचे सामन आणले होते...तो त्रास वाचला...सकाळी ६ वाजल्यापासुन दर तासाचे वेळापत्रक बनवावे लागले...घरी एकटाच असल्याने सगळे माझ्यावरच होते..... त्यामुळे मखर जरा बेताचेच बनले.....
गणपती बाप्पा मोरया...........
सोन्याचे मुषकराज........
तबक
गणपती बाप्पा मोरया.......मंगलमुर्ती मोरय................
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुंदर .. बाप्पा मोरया
सुंदर .. बाप्पा मोरया
dhanyavaad
dhanyavaad
वा छान आहे, गणेशमुर्ती मोठ्या
वा छान आहे, गणेशमुर्ती मोठ्या असतात हे पाहिले होते, पण मुषक पण मोठा आणि तो सुद्धा सोनेरी हे विशेष
@ mahesh...mushak raj....5
@ mahesh...mushak raj....5 inch evadhach aahe...to close up photo ghetala aahe...
आटोपशिर आणि मोहक आरास आहे.
आटोपशिर आणि मोहक आरास आहे. छान.:)
thanx
thanx
भारी
भारी
dhanyavaad
dhanyavaad
सुंदर
सुंदर