गणपती बाप्पा

Submitted by स्मितागद्रे on 30 August, 2011 - 00:30

bappa1.JPGDSC01509.JPG

लेकीने हाताने बनवलेला शाडूच्या मातीचा बाप्पा.

गुलमोहर: 

मस्त मस्त मस्त!!!
पॉटर मावशीकडून शाबासकी दे तिला. मूर्ती रंगवणार आहे का ती वाळल्यावर, रंगवली तर अजून फोटो टाक मग. हवे असतील तर बाप्पांना बारीक खड्याचे डोळे लावता येतील.

सगळ्यांना प्रोत्साहन दिल्याबद्दल धन्यवाद !
आर्च, ६ वर्षाची नाही ५ वीत आहे.
रंगवणार आहे, पाउस असल्याने वाळायचा प्रश्ण आहे
@ पने क्लास नाही केलेला, वर्कशॉप असतील तर करते, क्लास च्या शोधात आहोत, पुण्यात कोणाला माहिती अस्ल्यास सांगा Happy

माझ्यातर्फे तिला काय पाहीजे ते घेऊन दे >>>> , अगदी नक्की, तु येणारेस तेव्हा रिइम्बर्स करशील याची खात्री आहे मला Proud म्हणजे हलवायाच्या घरावर टेंपरवारी ठेवेन

अप्रतिम बनवला आहे. Happy तिला खुप शाबासकी अन शुभेच्छा Happy तुलाही कारण तिच्या कलागुणांना तू प्रोत्साहन देत आहेस म्हणून. Happy

छान सुबक केली आहे. तुमच्या लेकीच अभिनंदन आशिर्वादा सोबत.
जोपासून वाढवावा छंद, त्यातच असतो खरा आनंद !

Pages