मस्त मस्त मस्त!!!
पॉटर मावशीकडून शाबासकी दे तिला. मूर्ती रंगवणार आहे का ती वाळल्यावर, रंगवली तर अजून फोटो टाक मग. हवे असतील तर बाप्पांना बारीक खड्याचे डोळे लावता येतील.
सगळ्यांना प्रोत्साहन दिल्याबद्दल धन्यवाद !
आर्च, ६ वर्षाची नाही ५ वीत आहे.
रंगवणार आहे, पाउस असल्याने वाळायचा प्रश्ण आहे
@ पने क्लास नाही केलेला, वर्कशॉप असतील तर करते, क्लास च्या शोधात आहोत, पुण्यात कोणाला माहिती अस्ल्यास सांगा
माझ्यातर्फे तिला काय पाहीजे ते घेऊन दे >>>> , अगदी नक्की, तु येणारेस तेव्हा रिइम्बर्स करशील याची खात्री आहे मला म्हणजे हलवायाच्या घरावर टेंपरवारी ठेवेन
Submitted by स्मितागद्रे on 31 August, 2011 - 03:51
सुंदर
सुंदर
सुरेख !!!
सुरेख !!!
मस्तच आहे. माझ्यातर्फे तिला
मस्तच आहे. माझ्यातर्फे तिला काय पाहीजे ते घेऊन दे! (म्हणतात ना, हलवायाच्या घरावर..)
किती सुबक बनवलाय!!
किती सुबक बनवलाय!!
खूपच सुंदर झाली आहे मुर्ती !
खूपच सुंदर झाली आहे मुर्ती ! शाब्बास !
मस्त मस्त मस्त!!! पॉटर
मस्त मस्त मस्त!!!
पॉटर मावशीकडून शाबासकी दे तिला. मूर्ती रंगवणार आहे का ती वाळल्यावर, रंगवली तर अजून फोटो टाक मग. हवे असतील तर बाप्पांना बारीक खड्याचे डोळे लावता येतील.
फार सुरेख!
फार सुरेख!
सुंदर!!
सुंदर!!
छानच केली आहे ग मूर्ति. सहा
छानच केली आहे ग मूर्ति. सहा वर्षाची आहे न? लहान वयात केवढी कला आहे हातात.
काय सांगतेस, ६ वर्षांच्या
काय सांगतेस, ६ वर्षांच्या मुलीने बनवलाय इतका छान बाप्पा, खरेच कौतुकास्पद आहे !! खूप शाब्बासकी !
सुरेख केलीय मूर्ती एकदम.
सुरेख केलीय मूर्ती एकदम.
सुरेख बनवला आहे बाप्पा लेकीने
सुरेख बनवला आहे बाप्पा लेकीने
सुंदर!!
सुंदर!!
खुप सुंदर....कान,दागिने,मुकुट
खुप सुंदर....कान,दागिने,मुकुट यांच डिटेलिंग खुपच छान केल आहे.
अगं काय सुंदर झालीये
अगं काय सुंदर झालीये मुर्ती!!! खुप छान वाटले मुर्ती बघुन!
शाब्बास!!!
सगळ्यांना प्रोत्साहन
सगळ्यांना प्रोत्साहन दिल्याबद्दल धन्यवाद !
आर्च, ६ वर्षाची नाही ५ वीत आहे.
रंगवणार आहे, पाउस असल्याने वाळायचा प्रश्ण आहे
@ पने क्लास नाही केलेला, वर्कशॉप असतील तर करते, क्लास च्या शोधात आहोत, पुण्यात कोणाला माहिती अस्ल्यास सांगा
माझ्यातर्फे तिला काय पाहीजे ते घेऊन दे >>>> , अगदी नक्की, तु येणारेस तेव्हा रिइम्बर्स करशील याची खात्री आहे मला म्हणजे हलवायाच्या घरावर टेंपरवारी ठेवेन
वाह! सुरेख!!
वाह! सुरेख!!
मस्तच आहे मुर्ती ! शाब्बास !
मस्तच आहे मुर्ती ! शाब्बास !
वाह सुरेख , मोठी कलाकर होणार
वाह सुरेख , मोठी कलाकर होणार .
अप्रतिम बनवला आहे. तिला खुप
अप्रतिम बनवला आहे. तिला खुप शाबासकी अन शुभेच्छा तुलाही कारण तिच्या कलागुणांना तू प्रोत्साहन देत आहेस म्हणून.
छान सुबक केली आहे. तुमच्या
छान सुबक केली आहे. तुमच्या लेकीच अभिनंदन आशिर्वादा सोबत.
जोपासून वाढवावा छंद, त्यातच असतो खरा आनंद !
हा रंगवलेला बाप्पा. डोळे
हा रंगवलेला बाप्पा. डोळे चिकटवलेले आहेत , हाताने काढलेले नाहीत
Pages