आरोळ्या

Submitted by संयोजक on 25 August, 2011 - 23:49

Proud तुमच्या कानात दोन प्रेमळ सापसुरळ्या!! Proud

Saapsuralya1.gifLaughingSmiley 1.gif

Proud Proud Proud Proud Proud Proud Proud Proud Proud Proud Proud Proud Proud Proud

अजिबात सांगणार नाही! हा काय कार्यक्रम आहे ते अजिबात सांगणार नाही! तुम्हीच विचार करा आणि ओळखा पाहू!

(त.टी: सापसुरळ्या खूपच प्रेमळ वाटल्यास मंडळ जबाबदार नाही. कृपया तक्रार करु नये. ही स्पर्धा नाही. आमची कुठेही शाखा नाही. धन्यवाद! )

विषय: 

हो ना हिम्या, मला तर ते सापसुरळ्या वाचून "अग अग पोरी तुझ्या नाकात दोरी" अस म्हणल्यासारख वाटल! Proud

विनोदी घोषणा लिहायच्या असतील. किंवा यमक जुळवत कोपरखळ्या मारायच्या एकमेकांना. Happy

बाकी त्या सापसुरळ्या भारी आहेत. Lol

फिश पाँट सारखा आहे का...........एकमेकांवर आरोळ्या लिहायच्या.........
उदा.
(नाव) येता जाता हसतेस
तुला काय वाटले
तु एकटीच दात घासतेस......

मला तर जोड्या जुळवासारख वाटतोय सापरसुळ्या.
मायबोलीवरच्या बेस्ट फ्रेंड (!) होऊ शकतील अशा आयड्यांच्या जोड्या जुळवा.

साप म्हणताहेत पण असतील का त्या प्रेमातल्या अळ्या??
त्यांच्यावर देखील पडतील बघा आता चारोळ्या....!!! Lol

Happy

सापसुऱळ्या म्हणजे ईअरफोन का?? विविध "प्रसिद्ध" मायबोलीकराचे आवाज रेकॉर्ड करून संयोजक ऐकवणार आहेत की काय????