Submitted by संयोजक on 25 August, 2011 - 23:49
तुमच्या कानात दोन प्रेमळ सापसुरळ्या!!
अजिबात सांगणार नाही! हा काय कार्यक्रम आहे ते अजिबात सांगणार नाही! तुम्हीच विचार करा आणि ओळखा पाहू!
(त.टी: सापसुरळ्या खूपच प्रेमळ वाटल्यास मंडळ जबाबदार नाही. कृपया तक्रार करु नये. ही स्पर्धा नाही. आमची कुठेही शाखा नाही. धन्यवाद! )
विषय:
Groups audience:
शेअर करा
सापसुरळ्या!! फारच प्रेमळ
सापसुरळ्या!! फारच प्रेमळ आहेत!
सापसुरळ्या लैच गोड
सापसुरळ्या लैच गोड
आई ग्गं! कस्सला सस्पेन्स
आई ग्गं! कस्सला सस्पेन्स आहे...
होळीचे नाही गणपतीचे दिवस
होळीचे नाही गणपतीचे दिवस आहेत.. आरोळ्या कसल्या ठोकताय...
होना.. ढोल ताशे वाजवायची वेळ
होना.. ढोल ताशे वाजवायची वेळ ही..
हिम्या, आरोळ्याच आहेत, बोंब
हिम्या, आरोळ्याच आहेत, बोंब नाही ठोकत आहेत
काय स्पर्धा आहे त्याबद्दल काही तर्कच करता येत नाहीये
हो ना हिम्या, मला तर ते
हो ना हिम्या, मला तर ते सापसुरळ्या वाचून "अग अग पोरी तुझ्या नाकात दोरी" अस म्हणल्यासारख वाटल!
गणपती आले दारी, तयारी झाली का
गणपती आले दारी, तयारी झाली का नाय?
कार्यक्रम तरी ओळखा, नुसतेच हसताय काय!
विनोदी घोषणा लिहायच्या असतील.
विनोदी घोषणा लिहायच्या असतील. किंवा यमक जुळवत कोपरखळ्या मारायच्या एकमेकांना.
बाकी त्या सापसुरळ्या भारी आहेत.
फिश पाँट सारखा आहे
फिश पाँट सारखा आहे का...........एकमेकांवर आरोळ्या लिहायच्या.........
उदा.
(नाव) येता जाता हसतेस
तुला काय वाटले
तु एकटीच दात घासतेस......
सापसुरळ्या लै भारी की वो!
सापसुरळ्या लै भारी की वो!
मला तर जोड्या जुळवासारख
मला तर जोड्या जुळवासारख वाटतोय सापरसुळ्या.
मायबोलीवरच्या बेस्ट फ्रेंड (!) होऊ शकतील अशा आयड्यांच्या जोड्या जुळवा.
कानात सापसुरळ्या सोडतायेत
कानात सापसुरळ्या सोडतायेत संयोजक!
ऑडियो खेळ असणार काहीतरी.
सापसुरळ्या मस्त आहे ! झब्बु
सापसुरळ्या मस्त आहे !
झब्बु देत चारोळ्या लिहायच्यात का?
(No subject)
साप म्हणताहेत पण असतील का
साप म्हणताहेत पण असतील का त्या प्रेमातल्या अळ्या??
त्यांच्यावर देखील पडतील बघा आता चारोळ्या....!!!
सहीच!! सावली म्हणतेय तसचं
सहीच!!
सावली म्हणतेय तसचं वाटतयं मला पण
गणपती बाप्पांसाठी द्यायच्या
गणपती बाप्पांसाठी द्यायच्या आरोळ्या का ? १,२,३,४ गणपतीचा जयजयकार टाइप्स ?
दोनोळ्या लिहायच्या असतील कारण
दोनोळ्या लिहायच्या असतील कारण दोन सापसुरळ्या सोडणारेत
(No subject)
(No subject)
(No subject)
सगळ्याच दवंड्या लै भारी
सगळ्याच दवंड्या लै भारी
सापसुऱळ्या म्हणजे ईअरफोन
सापसुऱळ्या म्हणजे ईअरफोन का?? विविध "प्रसिद्ध" मायबोलीकराचे आवाज रेकॉर्ड करून संयोजक ऐकवणार आहेत की काय????
च्यामारी सापसुरळ्या
च्यामारी सापसुरळ्या वेगवेगळ्या प्रजातीच्या वाटतायत