Submitted by manjiri sirdeshmukh on 21 August, 2011 - 21:24 राधा मोरपिसी रन्गात रन्गली प्रेमात रन्गली अनिवार राधा सावळ्यच्या अन्गात भिनली मनात गुन्गली अनिवार राधा मुरलीच्या सुरात शिरली जाणीव नुरली अनिवार राधा निळाईच्या छन्दात गुन्गली लीलेत गुन्तली अनिवार... गुलमोहर: कविताशब्दखुणा: राधाशेअर कराwhatsappfacebooktwittergoogle+pinterestemail सुंदर. रंगली(r दाबा,नंतर सुंदर. रंगली(r दाबा,नंतर Shift दाबून ठेवा आणि M दाबा तुम्हाला रं मिळेल) गैरसमज नसावा. Submitted by विभाग्रज on 21 August, 2011 - 22:00 Log in or register to post comments छान. छान. Submitted by अभय आर्वीकर on 22 August, 2011 - 01:24 Log in or register to post comments
सुंदर. रंगली(r दाबा,नंतर सुंदर. रंगली(r दाबा,नंतर Shift दाबून ठेवा आणि M दाबा तुम्हाला रं मिळेल) गैरसमज नसावा. Submitted by विभाग्रज on 21 August, 2011 - 22:00 Log in or register to post comments
सुंदर. रंगली(r दाबा,नंतर
सुंदर.
रंगली(r दाबा,नंतर Shift दाबून ठेवा आणि M दाबा तुम्हाला रं मिळेल)
गैरसमज नसावा.
छान.
छान.