चित्रकला- घर

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

मुलाच्या चित्रकलेत हळूहळू (मनात असेल तर) प्रगती होत आहे.
ह्या चित्रामध्ये उजवीकडचं चित्र प्रिन्टेड होतं, आणि मुलाने फक्त रंग भरले होते.
आता तेच चित्र त्याने संपूर्णपणे पहिल्यापासून काढून रंगवले आहे. ही प्रगती आहे असं वाटले, आणि ह्या आधीचीही चित्र इथे दिली असल्याने, हे चित्र इथे देत आहे. कसे वाटले हे सांगा, जाणकारांना काही प्रगती वाटत आहे का?

drawing-house2.JPG

हे जरा जवळूनः

drawing-house1.JPG

प्रकार: 
शब्दखुणा: 

नचिकेत मस्तच काढतोयस चित्रे. बघुन बघुन तर छानच काढतोयस पण स्वतःच्या मनानेच ठरवुन एखादे काढ आणि टाक ना इथे..

तुला वरच्या चित्राबद्दल एक कॅडबरी सिल्क माझ्याकडुन.... आता आईकडुन घे, मी तिला भेटले की पैसे पोच करेन Happy

मस्तच! शाब्बास!
नचिकेत्,चित्र काढतोस पण छान आणि रंगवतोस पण छान. आवडले तुझे हे चित्र. तुझी आणखी चित्र पहायला आवडतील आम्हाला. Happy

छान काढलं आहे चित्र ! Happy विशेषतः हिरवळीवरील फुलांची पखरण नचिकेतच्या कल्पनाशक्तीची झलक दर्शवतेय.

Pages