पु. ल.

Submitted by manaku1930 on 25 July, 2008 - 02:38

चित्र छानच!
पु.ल. विनोदी पण चेहरा सर्वसामान्यासारखाच.

धन्यवाद चिन्या, मनस्मी, श्रावणी..

>>> पु.ल. विनोदी पण चेहरा सर्वसामान्यासारखाच.
Lol महान !!

    ***
    It is the spirit of the age to believe that any fact, no matter how suspect, is superior to any imaginative exercise, no matter how true.
    - Gore Vidal

    चित्रातलं खरंतर काहीच कळत नाही. पुलं अगदी पुलंसारखेच आलेयत Proud पण का कोण जाणे त्यांच्या पूर्ण चित्रात त्यांचं नाक मला थोडं विचित्र वाटतंय, म्हणजे तेच पहिले (फक्त) नजरेत भरतंय.

    छान!!