अब्दुल रेहमान मार्ग - मुंबई.

Submitted by पाटील on 7 August, 2011 - 06:58

Picture 139.jpg

गुलमोहर: 

सही!! Happy

फारच मस्त चित्र ..

पाटिल काहि प्रस्तावना लिहा की अब्दुल रेहेमान रस्त्याबद्दल ..

(विचारायला लाज वाटते पण ) कुठे आहे हा रस्ता मुंबईत आणि काय स्पेशल आहे या रस्त्याबद्दल? धोबीघाट सिनेमा मध्ये तर हा रस्ता नव्हता ना?

सगळ्याना धन्यवाद.
सशल क्रॉफर्ड मार्केट समोरचा हा भाग म्हणजे स्टेशनरी, टॉय/गिफ्ट आर्‍टीकल्स, कॉस्मेटिक्स इ. चे होलसेल मार्केट आहे. याच्या आजुबाजुलाच लोहार चाळ ( विजेच्या उपकरणांचा घाउक/किरकोळ बाजार), मंगल्दास मार्केट ( कपड्यांचा घाउक्/किरकोळ बाजार) ही आहेत. याशिवाय रस्त्यावर असणारे स्टॉल्स वेगळेच. त्यामुळे इथे खरेदि करणार्‍यांची कायम गर्दी असते

<< त्यामुळे इथे खरेदि करणार्‍यांची कायम गर्दी असते >> माझ्या मित्राचं स्वतःच्या धंद्याचं ऑफिस आहे जवळच तिथं [नागदेवी स्ट्रीट ]. पाटीलसाहेब, अहो त्या रस्त्यात चालणं, उभं रहाणं कठीण. तुम्ही चित्रासाठी निरीक्षण व स्केचींग कसं केलंत याचंच आश्चर्य वाटतं !

मस्तच.

मस्त!:)

Pages