लोहगड

Submitted by मी_चिऊ on 1 August, 2011 - 06:21

लोहगड ट्रेक

हिरवळ ..
LOHGAD_TREK_087.JPG

धुक्यात हरवलेला गड
LOHGAD_TREK_161.JPGLOHGAD_TREK_155.JPG

किल्ल्याचा दरवाजा
LOHGAD_TREK_179.JPGLOHGAD_TREK_181.JPGLOHGAD_TREK_250.JPGLOHGAD_TREK_251.JPG

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

चिऊताई छान प्रकाशचित्रे....:स्मित:
पण त्याबरोबर किल्ल्याची थोडी माहीतीही लिहा.

प्रचि चांगली आहेत. शेवटून दुसरा जास्त आवडला...हा कुठून घेतलाय.

बाकी थोडी फोटोशॉपची मदत घेतली तर प्रचिला अधिक उठाव मिळू शकतो.

मस्त फ़ोटो Happy
आशु, मला वाटते शेवटून दुसरा फ़ोटो आपण विंचु-काट्याला जायला उतरतो त्या चढावावरुन घेतला आहे. विंचुकाट्याला उतरण्याच्या आधी डाव्या बाजुला ती पाण्याची दोन टाकी आहेत माझ्या माहितीप्रमाणे. Happy

आशुचँप, धन्यवाद.. नक्किच फोटोशॉप ची मदत घेण्याचा प्रयत्न करेन..
इतर सर्वानाही धन्यवाद... Happy