लाँग ड्राईव्ह करता गाणी/अ‍ॅलबम्स

Submitted by निराली on 26 July, 2011 - 23:36

हल्ली आपल्या पैकी बरेच जणं कार नी प्रवास करतात. कामा निमित्त, सहली निमित्त, सुट्टीत वेळ मिळाला कि, अगदी वीकेंड ला थोडासा जरी वेळ असला तरी आपण गाडी काढून जवळ पास कुठे तरी प्रवासा ला जातो.
पावसाळ्या साऱखं रोमँटिक कारण असेल तर घरात बसणं म्हणजे महापाप. तेंव्हा तर जायलाच हवं

अश्या वेळेस प्रवासाची तयारी करताना, पैसे/क्रेडिट कार्ड, कॅमेरा बरोबर अजून एका गोष्टी ची भर पडते ती म्हणजे आपल्या आवडत्या गाण्याच्या सीडी ज ची. नवी/ जुनी, उडत्या चालीची, गझल्स, दर्दभरी,
स्लो साँग्स, डँस बीट असलेली, आयटम साँग्स, आणी रोमॅन्टिक साँग्स.:)

काहीं ना नाट्यगीते आणी क्लासिकल आवडतं, काही इन्स्ट्रुमेंट्ल ऐकतात, आणी काही जणं फक्त वेस्टर्न म्युझिक. भक्ती गीते, भजनं हे पण कलेक्शन मधे असतं.

माझ्या कडे एक सी डी आहे,"sounds of nature "म्हणून, त्यात फक्त समुद्राचा धीर गंभीर आवाज, वार्‍याचा शीळ घालणारा आवाज, पावसांच्या सरीचा आवाज,धबधब्याचा खळाळता आवाज, जंगलातल्या पक्षांचे आवाज, असे आहेत आणी ती सीडी ऐकत ड्राईव्ह करताना आपण इतके तल्लीन होउन जातो कि असं वाटतं कि खरचं आपण पावसातून गाडी चालवतोय.

काही जणं स्वताचे कलेक्शन फक्त आवडीच्या सिंगर्सचेच करतात. काही मूव्हीझ प्रमाणे.

पण दुकानात सीडी विकत घ्यायला जेंव्हा आपण जातो तेंव्हा प्रत्येक कव्हर मागे डोळे ताणून ती गाण्याची लिस्ट वाचणे हा एक भयानक प्रकार अगदी नको वाटतो. पुष्कळ वेळेस हे पण लक्षात येतं कि एका अ‍ॅल्बम मधे आपल्याला आवडणारी एखाद दोनच गाणी आहेत, बाकी सगळं न ऐकणेबल.
अश्या वेळी तर जाम वैताग तर येतोच पण त्या बरोबर ड्रायव्हिंग चा मूड पण जातो.
(एखादे वेळी बरोबर कंपनी नसली तरी चालेल, पण छान छान गाणी ही हवीतच.

तर अश्या गाण्याचे कलेक्शन एका ठिकाणी केलं तर प्रवासाला निघताना गडबड होणार नाही.

आवडती गाणी देताना त्या गाण्याची पहिली ओळ, गायक, (मूव्ही मधलं असेल तर त्या मूव्ही च नाव) आणी गाण्याचा कोणता प्रकार आहे उदा. गझल, सॅड साँग असं

जर खूप गाणी जमली तर मी ती इंडेक्स प्रमाणे पहिल्या पानावर च्या मजकूरात ठेवीन म्हणजे सापडायला सोप्पी जातील.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझी आवड- "बेस्ट ऑफ ए. आर. रेहमान" नावाची सीडी.
ती टाकली की मी कितीही वेळ कितीही अंतर जायला तयार असतो. Happy

बाकी मूडनुसार मुकेश, जगजितसिंग, रफी, पंडित भीमसेन (माझे माहेर पंढरी) इत्यादि.

गाणी अशी सगळी लगेच आठवणार नाहीत, आठवतील तसे पोस्ट एडिट करेन.

तूर्त माझी (प्रवास स्पेशल) गाणी-

१) ये दिल.. दिवाना- परदेस- सोनू निगम
२) हैरत- अंजाना अंजानी
३) ये रास्ता है कह रहा- स्वदेस - उदित नारायण
४) मेरे सपनों की रानी- किशोरदा
५) ये हसीं वादिया- रोजा- कविता कृष्णमुर्ती, हरिहरन
६) दिल चाहता है- दिल चाहता है- शंकर महादेवन
७) रू ब रू- रंग दे बसंती
८) झोंका हवा का- हम दिल दे चुके सनम- हरिहरन
९) हसती रहे तू - साथिया- सोनू निगम
१०) बुल्ला की जाणा मै कौन- रब्बी शेरगिल
११) एम्प्टिनेस- रोहन राठोर
१२) ये दूरियां- लव्ह आज कल
१३) जादू है नशा है- जिस्म
१४) छैया छैया- दिलसे
१५) मोरा पिआ मोसे- राजनिती
१६) मेरी लाँड्री / तुम हो तो / ये तुम्हारी मेरी बाते- रॉक ऑन Wink
१७) जिंदगी जिंदगी- युवराज- श्रीनिवास

वगैरे वगैरे वगैरे.... Happy

आवड असेल तर Long Drive करता:
१> आल्बम - Call of Valley - संगीतकार:- पं. हरीप्रसाद चौरासिया आणी पं. शिवकुमार शर्मा
२> आल्बम - राम-श्याम गुणगान - संगितकारः- श्रीनिवास खळे, कलाकारः- पं. भीमसेन जोशी, लता मंगेशकर...

बाकी वेग-वेगळी गाणी एकत्र करुन स्वतः बनवलेल्या बर्‍याच ध्वनी-फिती/ ध्वनि-मुद्रीका आहेत. त्यांची सुची वेळो-वेळि देत जाईन...

एक शंका:- गाणि हिन्दी मधलीच हवित का?...

लोको, हे ग.पा. आहे.
काही काळाने पोस्टी वाहून जातील. योग्य ग्रूप मध्ये नवीन ले.धा. करणे किंवा अ‍ॅडमिनला हेच पान ले.धा. करणेसाठी साकडे घालणे Happy

बेस्ट ऑफ ए. आर. आणायला पाहिजे मला आता. @ज्ञानेश

अश्विनी हो ग जरूर लिही. रफी ची गाणी कधी ही कुठे ही किती वेळा पण ऐकावी. पोटच भरत नाही.

विवेक कुठ्लीही (सर्व प्रकार ) चालतील. वर मी लिहिलय तसं "sounds of nature " सारखं पण काही ही चालेल.

निंबुडा मी ते वाहणारे पान केलं का चुकुन? ले.धा ?लेखनचा धागा ? कसं करू?

Admin please help

@महेश " ३८ नॉनस्टॉप कोळी गीते " असच नाव आहे का सीडी च?

आऊटडोअर्स मग तुला आठ्वत असतील त्यातल्या काही गझल्स तर टाक ना इथे.

हो नक्की निराली

ह्यातल्या नक्की किती गझल्स आहेत वै मला माहित नाही. फ्लाईटला ती गझल्स कॅटेगरीत होती व ऐकायला छान वाटली.

१) होशवालोंको खबर क्या
२) हुजूर इस कदर
३) अजीब सानेहा मुझपर गुजर गया यारों - गमन
४) का करू सजनी
५) फझा भी है जवाँ
६) फिर छिडी रात
७) सीने में जलन
८) ऐ दिले नादाँ
९) जाने क्या सोचकर
१०) आपकी याद आती रही
११) इन आँखों की मस्ती
१२) जिंदगी जब भी तेरी
१३) दिखाई दिए यूँ

लता मंगेशकर - रिव्हायव्हल सिरीज
केनी जी
जगजीत सिंग
शिवकुमार शर्मा - हरीप्रसाद चौरासिया
राहुल शर्मा

या सगळ्यांच्या सीडीज घेउन जातो, Long Drive = Pleasure Drive Happy

मी पेन ड्राईव्ह मधे ही गाणी ठेवलेली आहेत.

१. दिल मे जागी धडकन जैसे - सूर
२. कतरा कतरा - इजाजत , आशा भोसले
३. मेरा कुछ सामान - इजाजत, आशा
४. पानी पानी रे - माचिस
५. तुम आ गये हो - आंधी
६. तेरे बिना जिंदगी से कोई - आंधी
७. झिल मिल सितारों का - जीवन मृत्यू
८. चोरी चोरी जब नजरें मिली - करीब
९. तेरा गुस्सा - करीब
१०. हम दिल दे चुके सनम ( संपूर्ण अल्बम )
११. ताल ची सगळीच गाणी ( जंगल थीम सहीत )
१२. बैरी पिया बडा बेदर्दी- देवदास
१३. मार डाला - देवदास
१४. सावरिया ( संपूर्ण अल्बम )( एक बोअर होतं ते उडवलय)
१५. सीने में जलन - सुरेश वाडकर
१६. ओशन क्वीन - रेमो
१७. ये कहा आ गये हम - सिलसिला
१८. चांदनी ( संपूर्ण अल्बम )
१९. रिमझिम रिमझिम - १९४२ अ लव्ह स्टोरी
२०. खिलते है गुल यहा - शर्मिली
२१. कैसे कहें हम प्यार्‍अ ने हमको - शर्मिली
२२. कुछ ना कहो, कुच्।अ भी ना कहो - १९४२ अ लव्ह स्टोरी
२३. होठों मे ऐसी बात मै -ज्वेल थीफ
२४. आज फिर जीने की तमन्ना है - गाईड
२५. मन रे तू काहे ना धीर - तेरी सूरत मेरी आंखे
२६. कस्मे वादे प्यार वफा सब -उपकार
२७. कोई जब तुम्हारा ह्रदय तोड दें - पूरब और पश्चिम
२८. कहा गया उसे ढूंढो - ३ इडीयटस
२९. आल इ वेल - ३ ईडीयटस
३०. मेरे मेहबूब कयामत होगी - मि एक्स इन बाँबे
३१. जब दीप जले आना - चितचोर
३२. जाने दो ना, पास आओ ना - सागर
३३. जयपूर से निकली गाडी - गुरूदेव
३४. चप्पा चप्प चरखा चले - माचिस
३५. देखा एक ख्वाब तो ये सिलसिले हुए - सिलसिला
३६. हर हसी चीज का मै - सौदागर ( अमिताभचा)
३७. आये तुम याद मुझे - मिली
३८. मेरी भीगी भीगी सी - अनामिका
३९. पल पल दिल के पास - ब्लॅकमेल
४०. क्या से क्या हो गया - गाइड
४१. ये महलों ये तख्तों - प्यासा
..................................
.................................
................................
अशी शंभरेअ गाणी आणि
थोडंस गझल कलेक्शन
थोडंस रागदारी
असा मी असामी - पुलं

असं मिश्रण आहे. कंटाळा येत नाही आणि गाणी बदलाविशी वाटलीच नाहीत

तुमच्या सगळ्यांकडे किती छान छान गाण्याचे कलेक्शन आहे. मला पण हे सगळं आता बनवायला पाहिजे.
आउटडोअर्स, तुझी फ्लाईट एन्जॉयेबल झाली असेल. आणी बरं तुझ्या लक्षात पण राहीली.

आशुतोष आणी अनिल मला एका मोठ्या ड्राईव्ह ला जाव लागणार आहे, तेंव्हा खूप उपयोगी पडेल हे.

आणखीही काही गाणी आहेत

- रैना बीत जाये - अमर प्रेम
- बिती ना बितायी रैना - परिचय
- कुछ तो लोग कहेंगे - अमर प्रेम
- दिल आज शायर है, गम आज नग्मा है - गँम्बलर
- वो शाम कुछ अजीब थी - खामोशी
- चिंगारी कोई भडके - अमर प्रेम
- जाने जा, ढूंढता फिर रहा - जवानी दिवानी
- तुम पुकार लो - खामोशी

आ चल के तुझे मै लेके चलु
आगे भी जाने ना तु
आईये मेहेरबा
आओ तुम्हे चांद पे ले जाए
ए दिल है मुश्किल
बाबुजी धीरे चलना
बीती ना बीतायी रैना
धीरे धीरे मचल ए दिल ए बेकरार
दिल कि गिरह खोल दो
दिल तडप तडप के कह रहा है आ भी जा
दिए जलते है फुल खिलते है
एक अकेला इस शहर मे
गाडी बुला रही है सिटी बजा रही है
घडी घडी मोरा दिल धडके
हम बेवफा हरकिझ न थे
जाऊ कहा बता ए दिल
कोई रोको ना दिवाने को
कुछ दिल ने कहा (अनुपमा : माय फेवरेट)
लग जा गले के फिर यह हसी रात हो न हो
माय हार्ट इस बिटिंग (प्रिती सागर : ज्युली) ऑल्सो वन ऑफ माय फेवरेट्स
न जाने क्यो होत है यु जिंदगी से प्यार
ओ जोगी जब से तु आया मेरे द्वारे
ओ सजना बरखा बहार आयी
पिया तोसे नैना लागे रे
रजनीगंधा फुल तुम्हारे
सुन सुन सुन सुन जालिमा प्यार हमको तुमसे हो गया
तुम पुकार लो : ऑल्सो वन ऑफ माय फेवरेट्स
या दिल की सुनो दुनिया वालो या मुझको अभी चुप रहने दो : (अनुपमा : माय फेवरेट)
यह नयन डरे डरे यह जाम भरे भरे : ऑल्सो वन ऑफ माय फेवरेट्स
यह राते नयी पुरानी : ज्युली

मराठी नाट्यगीत

बगळ्यांची माळ फुले अजुनी अंबरात
घेई छंद मकरंद
काटा रुते कुणाला
रुणाजुबंधाच्या जिथुन पडल्या गाठी
ती परी अस्मानीची
उगवला चंद्र पुनवेचा

विंग्रजी साँग्स

BAD
BEAT IT
BILLY JEAN
BLACK OR WHITE
BROWN GIRL IN THE RAIN
COME SEPTEMBER
CONGRATULATIONS & CELEBRATIONS
DANGEROUS
I CANT HELP FALLING IN LOVE : UB40 (MY V V V V V V V V V V V V V V V FAVOURITE)
I WILL ALWAYS LOVE YOU : WHITNEY HOUSTON (BODYGUARD)
JAM : MJ
MAMBO # 5 : LOU BEGA
MY HEART WILL GO ON AND ON : CELINE DION (TITANIC)
REMEMBER THE TIME : MJ
SMOOTH CRIMINAL : MJ
THEY WAY YOU MAKE ME FEEL : MJ : THRILLER (MY V V V V V V V V FAVOURITE)
WHO IS IT : MJ

मराठीत अनेक जूने अल्बम्स आहेत.
शिवकल्याण राजा
अभंग तुकयाचे
ज्ञानेश्वर माऊली
आनंदघन
घन ओथंबून येती
महाराष्ट्राची लोकधारा
जनी म्हणे देवा
अवघा रंग एक झाला
दे कंठ कोकीळे मला
ऋतु हिरवा

हिंदितले अनेक सुंदर अल्बम्स, रागा डॉट कॉम वर उपलब्ध आहेत. (अगदी मुकेशच्या आवाजात संपुर्ण तुलसी रामायण पण आहे, मन्ना डे च्या आवाजात मधुशाला आहे.) ते रेकॉर्ड करता येतात. संगीतकार, संगीतकार - गायक, अभिनेते-गायक असे वेगवेगळे कंपायलेशन केलेले आहे. त्यातले एखादे गाणे आवडले नाही तर डिलीट करता येते.

खरं तर काही वेळाने गाणी ऐकायचा भयंकर कंटाळा येतो. लाँग ड्राईव्हला बाहेरची दृश्य पाहणं, गाडीत अंताक्षरी खेळणं किंवा स्वयःच गाणी म्हणणं हा मस्त टाईमपास आहे.

स्वयःच गाणी म्हणण हा मस्त टाईमपास आहे>>>>
खरंय...! पण त्यात सह-प्रवाश्यांची गैरसोय! Happy एका ट्रिपला मी हा प्रयोग केला अन पुढल्या वेळी त्यांनी गाडीत बसण्याआधी गाण्यांच्या सिडीज माझ्या हातात ठेवल्या..

चंबू तुझ्या पेक्षा अनिल चा आवाज चांगला असेल Happy म्हणून तो कॉनफिडंटली तसं म्हणतोय.:)

माझी काही आवड्ती गाणी, मी मूव्हीज प्रमाणे लिहितिये.

तुम बिन (ह्या सिनेमातील सगळी गाणी )

रब ने बना दी जोडी (सगळी )

जिस्म

जब वी मेट

पण त्यात सह-प्रवाश्यांची गैरसोय! Biggrin
काही काही ठिकाणी निर्लज्ज व्हावं लागतं. त्यातून स्टिअरिंग आपल्याच हातात असल्यावर थोडी दादागिरी करायला हरकत नसावी Proud

आणखी काही गाणी

तुमसे मिलके ऐसा लगा

तुझसे नाराज नही जिंदगी हैराण हूं मै

मन क्यू बहका रे बहका आधी रात को

सांझ ढले गगन तले

नीलम के नभ छायें

Happy

ऑल टाइम फेव्हरेट अल्ब्मसः दिवाना (सोनू), तुम याद आये (अलका), विवा, गारवा, माझ्या मना (बेला) आणि तरुणाई (सलील)
साधारणत कॉलेजच्या दिवसात ऐकलेली/आवडलेली/रिलेट केलेली गाणी नेहमीच मनात घर करुन राहतात Happy

मी मागे एकदा प्रवासात ऐकण्यासाठी म्हणून मस्तपैकी कॅटेगरीप्रमाणे वेगवेगळ्या सिडीज केल्या (नवी हिन्दी, जुनी, सॅड, मस्ती मूड, गझल्स) पण नंतर लक्षात आले सबंध प्रवासभर एकाच प्रकारची गाण:)ऐकताना फार मोनोटोनस होते म्हणून मग सगळ्या मूड्ची माझी आवडती गाणी (टॉप टेन) एका सिडीत एकत्र करुन रॅन्डमली ऐकतो

************************
Close To Heart:
मैने सोचा न था (येस बॉस)
तुम क्या मिले जानेजां (सातवा आसमान)
आते जाते (मैने प्यार किया)
तुम जुदा होकर हमे (करीब)
बात मेरी सुनिये तो जरा (कुछ ना कहो)
चल चले अपने घर (जेम्स)
घरसे निकलते ही (पापा कहते है)
पहले प्यार का पहल गम (पापा कहते है)
हलके हलके (हनिमुन ट्रॅव्हल्स)
मुझे रात दिन (संघर्ष)
************************
IndiPop:
तेरे बिन जीना नही (बाली ब्रम्हभट)
पुरानी जीन्स (पुरानी जीन्स)
चांदनी राते (डिस्टन्स व्होईसेस)
आहिस्ता किजे बाते (स्टोलन मॉमेंटस)
जब सामने तुम आ जाते हो (दिल कही होश कही)
छुयीमुयीसी तुम दिखती हो (ये है प्रेम)
जजबात के सौ रंग है (९-शंकर महादेवन)
सानीधप नेव्हर नो द रिझन्स (कलोनिअल कझिन्स)
पिया बसंती रे (उस्ताद सुलतान खान, चित्रा)
ये हवा कहती है क्या (आर्यन्स)
************************
Gazals
सलोनासा सजन है (मिराज ए गझल)
युं सजा चाँद के छलका तेरे अंदाज का रंग (मिराज ए गझल)
आज जाने की जिद ना करो (फरिदा खानुम)
चुपके चुपके रात दिन (गुलाम अली)
मैकदे बंद करे लाख जमानेवाले (काश -हरीहरन)
झुमले... हस बोल ले (काश -हरीहरन)
रंजिशही सही दिल को दुखाने के लिय आ (मेहंदी हसन)
जब किसीसे कोई गिला रखना (जगजीत)
प्यार मुझसे जो किया तुमने (जगजीत)
हजारो ख्वाईशे ऐसी (जगजीत)
************************
Old James:
अभी ना जाओ छोडकर
हुई श्याम उनका खयाल आ गया
रस्मे उल्फत को निभाये
अजीब दास्तां है ये
चैनसे हमको कभी
भुली हुई यादो
हम आपकी आखोंमे (प्यासा)
मै जिंदगी का साथ निभाता चला गया
चौदहवी का चाँद हो
जो बात तुझमे है, तेरी तस्वीर मै नही
************************
Marathi (new Gen)
कधी तू (मुंबई-पुणे-मुंबई)
तू निरागस चंद्रमा (मानिनी)
चिंब भिजलेले (बंध प्रेमाचे)
निळे नि सावळे मोकळे आकाश
तिच्या डोळ्यातले गाव (स्वप्नील बांदोडकर)
देही वणवा पिसटला (हाय काय नाय काय)
कोणता झेंडा घेउ हाती (झेंडा)
दिस चार झाले मन (आईशप्पथ)
आभास हा (यंदा कर्तव्य आहे)
भिजलेल्या क्षणांना आठवणींची फोडणी (सनई चौघडे)

************************
Marathi Classics:
मी मज हरपून बसले ग
दिसलीस तू फुलले ऋतू
दिसते मजला सुखचित्र नवे
सजणा पुन्हा स्मरशील ना
नकळत सारे घडले
प्रिया आज माझी
सखी मंद झाल्या तारका
तोच चंद्रमा नभात
मालवुन टाक दीप
तरुण आहे रात्र अजुनी
************************

अजुन बर्‍याच कॅटेगरीज आहेत.... लिहीन सवडीने Happy

जनरली एकटीने ड्राइव्ह करायचं असेल तर शांत, कमी वेगाची, आर्त, दु:खी अशी गाणी नसावीत असं मी बघते.
तसंच अति ऑर्केस्ट्रेशनचा कल्लोळ नसल्यासही बरे.
मला तरी नुसरत फतेह अली खानच्या कव्वाल्या, रेहमान, काही कोकणी गाणी, आर डी हिटस, साधारण ७५-८५ दरम्यानची बरीचशी दंगामस्ती गाणी असं काय काय बरं वाटतं. परत परत ऐकत रहायलाही मस्त.

स्वरूप आणी नीधप, छान टिप्स, मी तर फतेह अली खान विसरूनचं गेले होते, परवा रात्री भराभरा शोधायला सुरवात केली इंटरनेट वर पण दोनच मिळाली.

तुम्हा सगळ्यांमुळे माझा १६ तासांचा (अति) लाँग ड्राईव्ह खूप छान झाला. अजून कलेक्शन सुचवत राहूयात. म्हणजे एरवी सुध्दा गाणी खरेदी करायला गेलं की काय घ्यायचं हा प्रश्न येणार नाही.

Pages