Submitted by रोहित ..एक मावळा on 26 July, 2011 - 01:25
प्रकाशचित्र १

प्रकाशचित्र २

प्रकाशचित्र ३

प्रकाशचित्र ४

प्रकाशचित्र ५

प्रकाशचित्र ६

प्रकाशचित्र ७
प्रकाशचित्र ८

प्रकाशचित्र ९

प्रकाशचित्र १०
प्रकाशचित्र ११

प्रकाशचित्र १२
प्रकाशचित्र १३

प्रकाशचित्र १४

प्रकाशचित्र १५

प्रकाशचित्र १६

प्रकाशचित्र १७

प्रकाशचित्र १८

प्रकाशचित्र १९

प्रकाशचित्र २०
प्रकाशचित्र २१

प्रकाशचित्र २२

प्रकाशचित्र २३

प्रकाशचित्र २४
प्रकाशचित्र २५

प्रकाशचित्र २६
प्रकाशचित्र २७
प्रकाशचित्र २८
प्रकाशचित्र २९

प्रकाशचित्र ३०

प्रकाशचित्र ३१

प्रकाशचित्र ३२

प्रकाशचित्र ३३
प्रकाशचित्र ३४
प्रकाशचित्र ३५
प्रकाशचित्र ३६

प्रकाशचित्र ३७

प्रकाशचित्र ३८
प्रकाशचित्र ३९
प्रकाशचित्र ४०
पुन्हा भेटूया ............. 
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
आठवले आठवले आठवले आठवले
आठवले आठवले आठवले आठवले (रामदास नाही )
आठवले आठवले आठवले आठवले
आठवले आठवले आठवले आठवले (रामदास नाही )
८ आठवले आणि २ रामदास
८ आठवले आणि २ रामदास
नशिब. बाकी आता मला शोधणारे हे
नशिब.
बाकी आता मला शोधणारे हे वैभव आयरे कोण हे मला ही कोणीवरी आठवुन द्याल का? ओळख परेडच्या वेळी मी निद्रादेविची करुणा भाकत होते
नशिब. बाकी आता मला शोधणारे हे
नशिब.
ओळख परेडच्या वेळी मी निद्रादेवीची करुणा भाकत होते 
बाकी आता मला शोधणारे हे वैभव आयरे कोण हे मला ही कोणीवरी आठवुन द्याल का?
रोमा मस्तच फोटो.... ३४ मधलि
रोमा मस्तच फोटो.... ३४ मधलि उडि बेस्टच....
प्रकाशचित्र १५>>>यो.. च्या अंगात Kungfu Panda... सनचार्रलेला???
बाकी आता मला शोधणारे हे वैभव
बाकी आता मला शोधणारे हे वैभव आयरे कोण हे मला ही कोणीवरी आठवुन द्याल का? >>> प्रची २६ आणि ३४ बघावे.
ओके, धन्स इंद्रधनुष्य.
ओके, धन्स इंद्रधनुष्य.
रोमा फोटो एकदम
रोमा फोटो एकदम झिम्माड......ढिंक चिका... ३४ फोटोमधली उडी खासच...
उड्या मारायची केवढी हौस ती !
उड्या मारायची केवढी हौस ती !
हो ना... म्हणतात ना आधीच हौस
हो ना... म्हणतात ना आधीच हौस त्यात पौस :p
लय भारी! स्विमिंग पूल मधील
लय भारी!
स्विमिंग पूल मधील फोटो कोणी काढले नाहीत का?
तसेच बंधारा वरील फोटो पण नाहीत.
जेवणा मध्ये काय मेनु होता?
धन्यवाद मित्रांनो ... हो
धन्यवाद मित्रांनो ...

हो ना... म्हणतात ना आधीच हौस त्यात पौस >> इंद्रा
तसेच बंधारा वरील फोटो पण नाहीत. >> बंधार्याचे फोटो डोळ्याच्या कॅमेरात कॅच झालेत ... ते विसरता येणार नाही .आता काय सांगु तुम्हाला... जाऊ द्या .. काही गोष्टी चांगल्यासाठीच होतात.
बाकी माझा हा पहिलाच ववि... पण अस वाटल नाही.खुप मजा आली.
धम्माल गाणी ...
झिम्माड पाऊस ....
झिंगलेला निसर्ग....
अन धम्माल मायबोलीकर ... भेट होत राहीलच
आधीच हौस त्यात पौस >>>>
आधीच हौस त्यात पौस >>>>
pavsatali dhamal masti
pavsatali dhamal masti pahilyavar punha ekda balpanache pavsat bhijatanache divas athavale.......ya mast prakashchitrant ek jivant pana aahe.
khupach chhan.
एकदम चागले फोटो आहेत. २ न. चा
एकदम चागले फोटो आहेत. २ न. चा फोटो एकदम मस्तच आहे.
अरे मला फोटोच दिसत नाहीयेत
अरे मला फोटोच दिसत नाहीयेत
किश्या, मला पण दिसत नाहीत
किश्या, मला पण दिसत नाहीत
वरील फोटो मूळात मायबोलीव्यतिरिक्त कुठे तरी साठवुन इथे केवळ लिन्क दिली असेल, अन ती साठवलेली जागा / साईट तुमच्या इथे ब्यान असेल तर दिसत नाहीत. तसेच, ब्रोऊझिन्गवेळेस इमेज डाऊनलोड साईज वर लिमिट असेल तरीही दिसणार नाहि, जाणकारान्चि मदत घ्या (जमल्यास तुमच्या इथल्या इडीपी/आयएसडी च्या अॅडमिनची [दादापुता करुन
] मदत घ्या)
अरे मला फोटोच दिसत नाहीयेत >>
अरे मला फोटोच दिसत नाहीयेत >> अरे किश्या पिकासाच्या लिंका आहेत.तुझ्याईथे पिकासा ब्लॉक आहे का?
एकच नंबर ..लय भारी
एकच नंबर ..लय भारी
सर्वच फोटो मस्त आलेत. उड्या
सर्वच फोटो मस्त आलेत. उड्या मारून मजा केलीत लेको.
लई भारी........
लई भारी........
खुपच मस्त आले आहेत सर्व फोटो,
खुपच मस्त आले आहेत सर्व फोटो, खुप आवडले.......
धन्यवाद...
Pages