ढिंक चिका ..... ढिंक चिका ..... ऐ SSSSSSSSSSS ऐ......... (मायबोली ववि २०११ झलक)

Submitted by रोहित ..एक मावळा on 26 July, 2011 - 01:25

प्रकाशचित्र १

प्रकाशचित्र २

प्रकाशचित्र ३

प्रकाशचित्र ४

प्रकाशचित्र ५

प्रकाशचित्र ६

प्रकाशचित्र ७

प्रकाशचित्र ८

प्रकाशचित्र ९

प्रकाशचित्र १०

प्रकाशचित्र ११

प्रकाशचित्र १२

प्रकाशचित्र १३

प्रकाशचित्र १४

प्रकाशचित्र १५

प्रकाशचित्र १६

प्रकाशचित्र १७

प्रकाशचित्र १८

प्रकाशचित्र १९

प्रकाशचित्र २०

प्रकाशचित्र २१

प्रकाशचित्र २२

प्रकाशचित्र २३

प्रकाशचित्र २४

प्रकाशचित्र २५

प्रकाशचित्र २६

प्रकाशचित्र २७

प्रकाशचित्र २८

प्रकाशचित्र २९

प्रकाशचित्र ३०

प्रकाशचित्र ३१

प्रकाशचित्र ३२

प्रकाशचित्र ३३

प्रकाशचित्र ३४

प्रकाशचित्र ३५

प्रकाशचित्र ३६

प्रकाशचित्र ३७

प्रकाशचित्र ३८

प्रकाशचित्र ३९

प्रकाशचित्र ४०

पुन्हा भेटूया ............. Happy

गुलमोहर: 

प्रकाशचित्र क्र. ९ मधला फलक रोमन लिपीत का आहे? देवनागरीत का नाही?>> फार्म लाईफच्या मालकांचा नंबर देतो... त्यांनाच विचारा डायरेक्ट...

मावळ्या जबरदस्त आलेत फोटो.. तु सुद्धा अ‍ॅक्चूअल ठिकाणापेक्षा फोटो सुरेख काढले आहेस. या फोटोंचा क्रम ठरवायला सांगितला तर सगळेच एक क्रमांकाला येतील. हॅट्स ऑफ्फ टू यूवर फोटोग्राफी.. Happy

छान टिपलंय वातावरण- पावसाळी निसर्गाचं व सहलीचं ! अभिनंदन.
"उडी" हे मायबोलीकरांच्या निसर्गप्रेमाचं प्रतिकच बनलंय आतां !!!
[ खरंच, महाराज हवेच होते ह्या मावळ्याचं कौतुक करायला ! Wink ]

मस्त. खरेच तो बॅनर मराठीत हवा होता. मी मिसळीचा फोटो आज डेस्क टॉप वर लावला आहे. आपल्या परवानगीने. भिजलेल्या रस्त्याच्या फोटो पण मस्त.

वैभव नाही बाबा. मी मोनालीपीच. तो कडेवर बसुन उडी मारणारा पोरगा आहे ना त्याची आई. बेन्द्रे म्हणजे ते बस मधे पुढे बसलेले कपल होते ना ते.

आपले खेळ जेवण चाललं होतं त्या हॉलच्या उजव्या बाजूला लांबवर दिसत होता झोपाळा.

वैभ्या, अरे त्या कुरळे केसवाल्या वविकराची बायको आहे मोनालीपी. जल्ला ! काय काय क्ल्यू द्यावे लागतात !

थॅन्कस ग अश्वे. खरच काय काय क्लु सुचतात. Happy
आणि हो ते मनस्व चे यो रॉक्स पासुन इन्सपायर होऊन उड्या मारतानाचे फोटो कोणि काढले? ई-मेल करा.

वैभ्या, परतीच्या प्रवासात ढोलकी कोण वाजवत होतं ते आठवतंय का?>>> ओके तरिच घरी हात दुखतायेत म्हणुन कटकट चालु होती. बघतेच आता. Wink Wink
अरे ती ईडलीची कविता म्हणत होता त्याला घेउन उभी होते ना. आठवले का?
सांग तरी नाहीतर क्लुचा धागा होईल हा.

Pages