विवेक नियतकालिकाचा २४ जुलै,२०११ अंक पाहण्यासाठी

Submitted by गुंडोपंत on 25 July, 2011 - 21:50

गेल साठ वर्षे सातत्याने व्रतस्थतेने प्रसिद्ध होणारे विवेक मासिक आता आंतरजालावरही उपलब्ध असते.

लोकजागृती करण्यासाठी प्रसिद्ध होत असलेले हे नियतकालिक समाजहिताचे मुद्दे परखडपणे मांडत असते.
विवेक मार्फत फक्त सामाजिक मुद्द्यांवरचेच लेखन होत नाही तर दर्जेदार पुस्तकेही प्रकाशित होत असतात. जसे गिरिश प्रभुणे लिखित पालावरचं जिणं.

अश्या या विवेक चा ताजा अंक आता आंतरजालावर उपलब्ध झाला आहे.
विवेकचा ताजा २४ जुलै,२०११ अंक पाहण्यासाठी - http://www.evivek.com/current/index.html

काय आहे या अंकात?

Group content visibility: 
Public - accessible to all site users