शब्दाविना

Submitted by कल्पी on 24 July, 2011 - 11:29

तूझ्या देही नवा
झुलव ना झुला
उजवून निवडूगा
संपव ना अबोला

स्पर्षून घे जून्या
गोंदव खुणा
नसावे स्पर्ष तरी
ऊसव पिंपळपाना

उधारी नको गं
ऊसवल्या विणेला
फ़ेडून टाक ना
तुझ्या शब्द वेणा

जशी तू तशी मी
मूळी भेद नाही
शब्दाविना गं
दुजा नाद नाही

कल्पी जोशी
०१/०७/२०११

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

उजवून निवडूगा
संपव ना अबोला

आपणाला निवडूंगा म्हणायचे आहे का?
नसल्यास निवडूगा म्हणजे काय?
......................विभाग्रज.