आमी लय बिजीला झब्बू

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

नंदिनीच्या आमी लय बिजीला हा झब्बू.

lai busy_3.jpglai busy_2.jpglai busy_1.jpg

शब्दखुणा: 

धन्यवाद सर्वांना.
आमचं असं व्यस्त असणं आवडलं तर तुम्हाला. Happy
नादखुळा, द्या की मग ईथेच तुमचा पण झब्बू.
दिनेशदादा, अरे आम्हाला काम करायला मनापासून आवडतं Happy , हल्ली तर कोणी घरी आले की त्याची घाई सुरू होते, पाणी आणून देतो, मग लगेच, चहा करू?
मी स्वयंपाक घरात असेपर्यंत सारखे सुरु असते, आई, मी भाजी करू? मी चपाती करू? भांडे धुवू?
आई जरा नजरेआड झाली की लगेच खुर्ची घेवून, साबण ओतून, नळ सुरू करून धुतलेलीच भांडी परत धुवायचा उपक्रम सुरू होतो हल्ली.

अक्षरी, प्रॅडी, झब्बू मस्तच!
अक्षरी, अगदी मन लावून अभ्यास करणं चाललय.
आर्या, जेवायला येतोय आम्ही तुझ्याकडे.

कसली बिझी आहेत ही छोटुकली मंडळी!! Happy सगळ्या पिल्लांचे फोटो लै गोड! किती काम कराल रे आतापासून!

Pages