आमी लय बिजीला झब्बू
Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago
33
नंदिनीच्या आमी लय बिजीला हा झब्बू.
विषय:
प्रकार:
शेअर करा
क्युट
क्युट
गोड आहे ग पोग्ग!
गोड आहे ग पोग्ग!
१ नम्बर.
१ नम्बर. सहि............... मस्त
लय भारी
लय भारी
आई शप्पथ्थ ! कसलं गोंडूस
आई शप्पथ्थ ! कसलं गोंडूस
़क्युट!
़क्युट!
कित्ती काम करुन घेतेस ते
कित्ती काम करुन घेतेस ते बाळाकडून ! दमलं कि !!
एकदम गोंडस आहे!
एकदम गोंडस आहे!
नलिनी ..गोग्गोड आहे गं
नलिनी ..गोग्गोड आहे गं पिल्लू!
नलिनी.. आमच्याकडे सेम दुसरा
नलिनी.. आमच्याकडे सेम दुसरा फोटू आहे.. मस्तच!
गुन्डुलं!
गुन्डुलं!
क्युट ! झब्बुला झब्बु
क्युट ! झब्बुला झब्बु देण्याचा मोह होतोय.
नलिनी प्रचंड्च क्यूटच
नलिनी प्रचंड्च क्यूटच
येकदम क्युट
येकदम क्युट
मस्त
मस्त
एकदम गोडुलं
एकदम गोडुलं
सो स्विट ए पिल्लु मलाही
सो स्विट
ए पिल्लु मलाही मदतीला ये की
मस्त. किती काम करतोय छोटुला
मस्त. किती काम करतोय छोटुला
सगळीच बाळं फार गोंडस असतात..
सगळीच बाळं फार गोंडस असतात.. गोडांबा
धन्यवाद सर्वांना. आमचं असं
धन्यवाद सर्वांना.
आमचं असं व्यस्त असणं आवडलं तर तुम्हाला.
नादखुळा, द्या की मग ईथेच तुमचा पण झब्बू.
दिनेशदादा, अरे आम्हाला काम करायला मनापासून आवडतं , हल्ली तर कोणी घरी आले की त्याची घाई सुरू होते, पाणी आणून देतो, मग लगेच, चहा करू?
मी स्वयंपाक घरात असेपर्यंत सारखे सुरु असते, आई, मी भाजी करू? मी चपाती करू? भांडे धुवू?
आई जरा नजरेआड झाली की लगेच खुर्ची घेवून, साबण ओतून, नळ सुरू करून धुतलेलीच भांडी परत धुवायचा उपक्रम सुरू होतो हल्ली.
क्युट!
क्युट!
गोडच आहे की पिलू! आणि अगदी
गोडच आहे की पिलू! आणि अगदी कामसू म्हणायला हवा!
अगदीच राहवलं नाही म्हणून हे
अगदीच राहवलं नाही म्हणून हे माझे पण झब्बू...
नलू हा माझा झब्बू.
नलू हा माझा झब्बू.
मस्त झब्बूपण छान
मस्त
झब्बूपण छान
सगळेच गोडू!
सगळेच गोडू!
शांडिल्य कसला क्यूट आहे
शांडिल्य कसला क्यूट आहे
सगळेच झब्बू मस्त. गोडं आहेत मुलं.
आर्या, पोळी खायला कधी येऊ?
सगळीच बाळं गोड आहेत. प्रॅडी,
सगळीच बाळं गोड आहेत.
प्रॅडी, हिच न ती "सारखे प्रश्ण नको विचारू" वाली.
अक्षरी, प्रॅडी, झब्बू
अक्षरी, प्रॅडी, झब्बू मस्तच!
अक्षरी, अगदी मन लावून अभ्यास करणं चाललय.
आर्या, जेवायला येतोय आम्ही तुझ्याकडे.
कसली बिझी आहेत ही छोटुकली
कसली बिझी आहेत ही छोटुकली मंडळी!! सगळ्या पिल्लांचे फोटो लै गोड! किती काम कराल रे आतापासून!
Pages