पंढरीची वारी - हडपसर मार्गे

Submitted by रंगासेठ on 30 June, 2011 - 11:03

मगरपट्टा चौकातील मांदियाळी

वारीत लहान मुलेही सहभागी झालीत.

नवीन पुलावरुन वारी पाहताना, जेव्हा संत तुकारामांची पालखी येथे आली तेव्हा या पुलाखालून जाणार होती, पण लोकांच्या पायाखालून पालखी जाऊ नये म्हणून १० मिनिटे विनंत्या करुन या लोकांना हटवाव लागलं.

चहाचा आस्वाद घेत वारी पुढे जात होती.

विठोबा व ज्ञानेश्वरांच्यी मूर्ती वारकर्‍यांनी सोबत आणलेल्या

काही आधुनिक वारकरीही उत्साहाने सहभागी झाले होते

ऊन-पावसाची पर्वा न करता चालणार्‍या वारकर्‍यांचा उत्साह अवर्णनीय होता

संत तुकाराम महाराजांची पालखी

तिथेच कसरतीचे खेळ करुन पोट भरणारं एक कुटुंब आलं होतं

काही अन्य भाविक

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

Pages