पंढरीची वारी - हडपसर मार्गे

Submitted by रंगासेठ on 30 June, 2011 - 11:03

मगरपट्टा चौकातील मांदियाळी

वारीत लहान मुलेही सहभागी झालीत.

नवीन पुलावरुन वारी पाहताना, जेव्हा संत तुकारामांची पालखी येथे आली तेव्हा या पुलाखालून जाणार होती, पण लोकांच्या पायाखालून पालखी जाऊ नये म्हणून १० मिनिटे विनंत्या करुन या लोकांना हटवाव लागलं.

चहाचा आस्वाद घेत वारी पुढे जात होती.

विठोबा व ज्ञानेश्वरांच्यी मूर्ती वारकर्‍यांनी सोबत आणलेल्या

काही आधुनिक वारकरीही उत्साहाने सहभागी झाले होते

ऊन-पावसाची पर्वा न करता चालणार्‍या वारकर्‍यांचा उत्साह अवर्णनीय होता

संत तुकाराम महाराजांची पालखी

तिथेच कसरतीचे खेळ करुन पोट भरणारं एक कुटुंब आलं होतं

काही अन्य भाविक

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

रंगासेठ.. जबरी फोटो... तेव्हढा वॉमा मिसिंग आहे तो लवकरात लवकर टाकून फोटो अपडेट कर...

काय क्लॅरिटी आहे हो तुमच्या फोटोंना. रंगही सुरेख आलेत. पांढरे, पिवळे, पिवळट मळके.
कॅमेरा आणि लेन्स डिटेलस लिहा ना कृपया.

व्व!! सुंदर!!

सगळेच फोटो छान!

इथे परदेशात वारीचे दर्शन घडवल्याबद्दल रंगासेठ तुमचे आभार Happy

ग्रेट जॉब.....मित्रा..
धन्यवाद...

सावरी

सर्वांना धन्यवाद Happy मी Canon EOS 60D & 18-135mm वापरलाय. नुकताच कॅमेरा घेतलाय आणि मल फोटोशॉप अजिबात वापरता येत नाही आणि फोटोत एकेक करत वॉटरमार्क टाकायला कंटाळा केला Sad

पण तुम्हा सर्वांच्या प्रतिसादाबद्द्ल धन्यवाद, पुढच्यावेळी नक्की काळजी घेईन.

खुपच छान फोटो......
भावमुद्रा खूपच छान...............

"विठूरायाच दर्शन घेण्याचा योग आजून आला नाही "
सध्या इथूनच हात जोडूया.........

Pages