आताशा तो बोलावूनही येत नाही बघा

Submitted by मुक्तेश्वर कुळकर्णी on 21 June, 2011 - 04:52

paus2.JPG

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

मस्त!

चित्र आणि सच्चेपणा फार आवडला.

(अवांतर - द्रिष्ट हा शब्द दृष्ट असा लिहितात का?)

खूप शुभेच्छा!

-'बेफिकीर'! (ओरिजिनल)

मु.कु, छान कविता, चित्र पण झक्कास आहे....

आताशा माझ्या नशिबावर,
निसर्ग हि रुसला आहे.
तुझ्या आठवणींचे थेंब देन्यास,
पाऊस हि आडुन बसला आहे...
- धनेष

मस्तच रे....
मला वाटतं गावाकडे 'द्रिष्ट' असाही वापरला जातो 'दृष्ट' हा शब्द Happy