युसुफ मेहेर अली सेंटर (भाग ४- बापू कुटी आणि शेती)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 15 June, 2011 - 11:29

भाग १ दर्शनी भाग आणि तेलाची फॅक्टरी - http://www.maayboli.com/node/26346
भाग २ कुंभारकाम - http://www.maayboli.com/node/26353
भाग ३ सुतारकाम, साबण फॅक्टरी - http://www.maayboli.com/node/26541

युसुफ मेहेर अली सेंटरमध्ये नव्यानेच बापु कुटी उभारली आहे. अजुन बरेचसे काम इथे व्हायचे आहे.

१) कुटीच्या बाहेरच हा फलक आहे. इथे चप्पल काढावे लागतात.

२) ही आहे बापू कुटी

३) बापू कुटीचे प्रवेशद्वार

४) बापू कुटीचे छत. हे पुर्ण बांबू आणि लाकडांनी केलेले आहे व वरुन कौलं लावली आहेत.

५) भिंतीही बहुतेक मातीच्या आहेत. वरुन चुना लावलेला होता.

६) आतील खोलीतील दार व खिडकी

७) अजुन एक खोली

८) नहाणी घरातील वस्तु.

९) बाहेरच्या आवारात प्रार्थना स्थल उभारले आहे.

१०) बाहेर विहिर आहे.

आता पाहुया युसुफ मेहेर अली सेंटरचा शेती विभाग.

११) टोमॅटो चे शेत

१२) टोमॅटो लागलेले.

१३) हे हे किती साप लटकलेत बघा. पडवळांचा मांडव.

१४) पालक

१५) हिरवागार पालक

१६) कोबी

१७) भोपळी मिरची/सिमला मिरची

१८) झेंडू

१९)पपया

काही भाज्या तेथे रखवाली करणार्‍याच्या घरात विक्रिसाठी ठेवल्या होत्या.

२०) टोमॅटो

२१) मिरची

२२) अबब केवढे हे भोपळे ! हे आहेत छोट्या आकाराचे भोपळे

२३) मोठे भोपळे

२४) शेतीसाठी वापरला जाणारा ट्रॅक्टर

२५) इथे अशी चौकोनी विहिर आहे. ह्या विहरीतुन शेतीला पाणीपुरवठा केला जातो.

२६) सेंटरच्या सुरुवातीलाच डावी कडे विदेशी कारागिरांनी अंड्याच्या शेप मध्ये लाकडांची रचना केली आहे.

२७) हे आहे सेंटरचे दुकान

२८) त्यातील काही उत्पादने

गुलमोहर: 

जागुतै , व्वा व्वा , माझी मोठि लेक कोबि आणि भोपळे पाहुन खुप खुश झाली. हे सेंटर बंद कधी असते.
छान माहिती दिलीत. मस्त. मुलींना घेवुन जायचा बेत करतेय.

सुंदर ग जागू...
हे युसुफ मेहेर अली सेंटर नक्की कुठे आहे, कसं जायचं ते डिटेल मध्ये माझ्या विपुत चिकटवशील का प्लिज? Happy
फार आवडलं मला..

जागु,
युसुफ मेहेर अली सेंटर नक्की कुठे आहे, कसं जायचं ते डिटेल मध्ये माझ्या विपुत चिकटवा प्लिज?

सगळ्यांचे मनापासुन धन्यवाद.

साक्षी माझ्याकडे ह्या सेंटरचा नंबर आहे तो पण देते. भाज्याच बघायच्या असतील तर चौकशी करुन जा कारण पावसात कदाचीत तिथे शेती होत असेल.

युसुफ मेहेर अली सेंटर
तारा, कर्नाळा ग्रामपंचायत,
मुंबई-गोवा महामार्ग,
पनवेल.
९८६९७०३७०४

सागायच राहिल,आशाच भाज्या पनवेलच्या शातिवनातहि मिळ्तात.तेथे सतरनजि विनन्याचा कारखाना आहे.आधार आश्रम आहे.निसग उपचार हि ऊपलब्ध आहे.

अनिल धन्यवाद.

साउ अग मला पत्ता दे ना त्या शांतिवनाचा.

यो चांगल काम केलस लिंक दिलीस ते.