भाग १ दर्शनी भाग आणि तेलाची फॅक्टरी - http://www.maayboli.com/node/26346
भाग २ कुंभारकाम - http://www.maayboli.com/node/26353
भाग ३ सुतारकाम, साबण फॅक्टरी - http://www.maayboli.com/node/26541
युसुफ मेहेर अली सेंटरमध्ये नव्यानेच बापु कुटी उभारली आहे. अजुन बरेचसे काम इथे व्हायचे आहे.
१) कुटीच्या बाहेरच हा फलक आहे. इथे चप्पल काढावे लागतात.
४) बापू कुटीचे छत. हे पुर्ण बांबू आणि लाकडांनी केलेले आहे व वरुन कौलं लावली आहेत.
५) भिंतीही बहुतेक मातीच्या आहेत. वरुन चुना लावलेला होता.
९) बाहेरच्या आवारात प्रार्थना स्थल उभारले आहे.
आता पाहुया युसुफ मेहेर अली सेंटरचा शेती विभाग.
१३) हे हे किती साप लटकलेत बघा. पडवळांचा मांडव.
काही भाज्या तेथे रखवाली करणार्याच्या घरात विक्रिसाठी ठेवल्या होत्या.
२२) अबब केवढे हे भोपळे ! हे आहेत छोट्या आकाराचे भोपळे
२४) शेतीसाठी वापरला जाणारा ट्रॅक्टर
२५) इथे अशी चौकोनी विहिर आहे. ह्या विहरीतुन शेतीला पाणीपुरवठा केला जातो.
२६) सेंटरच्या सुरुवातीलाच डावी कडे विदेशी कारागिरांनी अंड्याच्या शेप मध्ये लाकडांची रचना केली आहे.
सुंदर फेरफटका मारुन आणलंत
सुंदर फेरफटका मारुन आणलंत आम्हाला.
जागुतै , व्वा व्वा , माझी
जागुतै , व्वा व्वा , माझी मोठि लेक कोबि आणि भोपळे पाहुन खुप खुश झाली. हे सेंटर बंद कधी असते.
छान माहिती दिलीत. मस्त. मुलींना घेवुन जायचा बेत करतेय.
सुंदर ग जागू... हे युसुफ
सुंदर ग जागू...
हे युसुफ मेहेर अली सेंटर नक्की कुठे आहे, कसं जायचं ते डिटेल मध्ये माझ्या विपुत चिकटवशील का प्लिज?
फार आवडलं मला..
खूप सुंदर. युसुफ मेहेर अली
खूप सुंदर. युसुफ मेहेर अली सेंटर कुठे आहे?
हा भाग मी नव्हता बघितला. छान
हा भाग मी नव्हता बघितला. छान आहे हा परिसर.
जागु, युसुफ मेहेर अली सेंटर
जागु,
युसुफ मेहेर अली सेंटर नक्की कुठे आहे, कसं जायचं ते डिटेल मध्ये माझ्या विपुत चिकटवा प्लिज?
वा मस्तग. इतका ताजा पालक
वा मस्तग.
इतका ताजा पालक बघुन आताच पालक खावासा वाटतोय.
त्या 'कुटी'चा आणि 'बापूं'चा
त्या 'कुटी'चा आणि 'बापूं'चा काय संबंध ते कळलं नाही. बाकी फोटो छान आहेत.
सगळ्यांचे मनापासुन
सगळ्यांचे मनापासुन धन्यवाद.
साक्षी माझ्याकडे ह्या सेंटरचा नंबर आहे तो पण देते. भाज्याच बघायच्या असतील तर चौकशी करुन जा कारण पावसात कदाचीत तिथे शेती होत असेल.
युसुफ मेहेर अली सेंटर
तारा, कर्नाळा ग्रामपंचायत,
मुंबई-गोवा महामार्ग,
पनवेल.
९८६९७०३७०४
फार छान ,परत ईकदा जाऊन यायला
फार छान ,परत ईकदा जाऊन यायला हवे.
सागायच राहिल,आशाच भाज्या
सागायच राहिल,आशाच भाज्या पनवेलच्या शातिवनातहि मिळ्तात.तेथे सतरनजि विनन्याचा कारखाना आहे.आधार आश्रम आहे.निसग उपचार हि ऊपलब्ध आहे.
मस्त एकदम.. इथे अधिक
मस्त एकदम..
इथे अधिक माहितीसाठी पहा
http://www.yusufmeherally.org/
जागु, छान आहे लेख !
जागु,

छान आहे लेख !
अनिल धन्यवाद. साउ अग मला
अनिल धन्यवाद.
साउ अग मला पत्ता दे ना त्या शांतिवनाचा.
यो चांगल काम केलस लिंक दिलीस ते.