बेफिकीरजी , तुमच्या कवित्वाला तर आहेच पण रसिकतेलाही सलाम , आणि निवडुंग तुम्हाला ही धन्यवाद !!
ता.क. : उद्या बुधवारी 15 जूनला सायंकाळी 05वाजून 05 मिनिटांनी सह्याद्रि वाहिनीवर " शर्यत रे अपुली " या कार्यक्रमात माझे कविता वाचन आहे.शक्य झाल्यास पहा , कवितेसह भेटू .
Submitted by कमलाकर देसले on 14 June, 2011 - 08:44
अप्रतिम! काय लिहीलंत
अप्रतिम!
काय लिहीलंत हो????
माझ्यातर्फे भेटाल तेव्हा एक मैत्रीपूर्ण चहा, नाश्ता आणि गप्पा!
-'बेफिकीर'!
माझं अजून झाडपण नक्की नाहीये
माझं अजून
झाडपण
नक्की नाहीये - वा वा वा!
फक्त ६ ओळी आणि १२
फक्त ६ ओळी आणि १२ शब्द..
जबरदस्त अर्थ!! भन्नाट आहे!
बेफिकीरजी , तुमच्या कवित्वाला
बेफिकीरजी , तुमच्या कवित्वाला तर आहेच पण रसिकतेलाही सलाम , आणि निवडुंग तुम्हाला ही धन्यवाद !!
ता.क. : उद्या बुधवारी 15 जूनला सायंकाळी 05वाजून 05 मिनिटांनी सह्याद्रि वाहिनीवर " शर्यत रे अपुली " या कार्यक्रमात माझे कविता वाचन आहे.शक्य झाल्यास पहा , कवितेसह भेटू .
कमलाकर देसले सर मी जरुर
कमलाकर देसले सर
मी जरुर पाहिन
रिमायंडर सट सुद्धा केला.
माझं अजून झाडपण नक्की नाहीये
माझं अजून
झाडपण
नक्की नाहीये - वा वा वा! > असंच झालं
चातकजी ,जोतिराम आभार .
चातकजी ,जोतिराम आभार .
विनायकजी ,खूप खूप आभारी आहे ॰
विनायकजी ,खूप खूप आभारी आहे ॰