Submitted by हर्षदा परब on 13 June, 2011 - 04:16
तसं कोकणाविषयी लिहिण्यासाठी मनात खुप काही आहे,पण कधी-कधी काय लिहाव आणी काय लिहु नये तेच कळत नाही,म्हणुन फक्त फोटो टाकते आहे. बघा आवडतात का! 
प्रचि.१
हे आमचं जुन घर.
प्रचि.२
वाडीवरचं ब्राह्मणदेवाच मंदिर.
प्रचि.३
मंदिराच्या समोरचा पार.
प्रचि.४
आचर्याची खाडी आणी काठावरचा बंगला.(आमचा नाही).
प्रचि.५
आचर्याचा पुल.
प्रचि.६
पावसाळ्यात काठावरची शेतजमीन वाहुन जावु नये म्हणुन दगड रचुन बांधलेला हात आणी त्यामुळे तयार झालेली कोंड.
प्रचि.७
पुलावरुन काढलेला नदिचा फोटो.
प्रचि.८
भरती आलेली नदी.
गुलमोहर:
शेअर करा
खूपच सुंदर फोटो... माझा गाव
खूपच सुंदर फोटो...
माझा गाव वरवडे. आचरा रोडलाच आहे. पण मी अजूनही आचरा बघितले नाही. आज निदान फोटोत तरी पाहता आलं. धन्यवाद !!!
Pages