Submitted by हर्षदा परब on 13 June, 2011 - 04:16
तसं कोकणाविषयी लिहिण्यासाठी मनात खुप काही आहे,पण कधी-कधी काय लिहाव आणी काय लिहु नये तेच कळत नाही,म्हणुन फक्त फोटो टाकते आहे. बघा आवडतात का! 
प्रचि.१
हे आमचं जुन घर.
प्रचि.२
वाडीवरचं ब्राह्मणदेवाच मंदिर.
प्रचि.३
मंदिराच्या समोरचा पार.
प्रचि.४
आचर्याची खाडी आणी काठावरचा बंगला.(आमचा नाही).
प्रचि.५
आचर्याचा पुल.
प्रचि.६
पावसाळ्यात काठावरची शेतजमीन वाहुन जावु नये म्हणुन दगड रचुन बांधलेला हात आणी त्यामुळे तयार झालेली कोंड.
प्रचि.७
पुलावरुन काढलेला नदिचा फोटो.
प्रचि.८
भरती आलेली नदी.
गुलमोहर:
शेअर करा
व्वा! खुप्प्च सुंदर...
व्वा! खुप्प्च सुंदर...
हर्षा, लै भारी शेतस तुना गाव
हर्षा,

लै भारी शेतस तुना गाव ना फटुक!
आणि कोकण माले लै आवडस!
छान फोटो आहेत
छान फोटो आहेत
हर्षदा हे प्रचि आचर्याच्या
हर्षदा हे प्रचि आचर्याच्या रामेश्वराच्या मंदिरातील आहेत....
हर्षदा, सुंदर फोटो. आपले कोकण
हर्षदा, सुंदर फोटो. आपले कोकण आहेच सुंदर.
पहिला फोटो : माझ्या काकुचे घर अगदी असेच आहे. मला क्षणभर त्याचाच फोटो वाटला.
>>तसं कोकणाविषयी लिहिण्यासाठी
>>तसं कोकणाविषयी लिहिण्यासाठी मनात खुप काही आहे
शुभस्य शिघ्रम!
अहो, मग लिहा ना. वाचायला आहोत की आम्ही.
छान.
छान.
आचरा हे माझे आजोळ. खूप
आचरा हे माझे आजोळ. खूप वर्षापूर्वी म्हणजे सातवी-आठवीत असताना (१९७३-७४ मध्ये )आईबरोबर आच-याला गेले होते. तिथली चमचमणारी रुपेरी पुळण, सळसळणा-या माडांच्या झावळ्या, आजीने जोपासलेली हिरवीगार परसबाग, रामेश्वराचे देखणे मंदिर, आजीने रांधलेली कोंबडीची चमचमीत सागुती आणि घावने (मला आवडणारे कॉम्बीनेशन), गाव पळणीची आजीने सांगितलेली मजेशीर गोष्ट.......... सारे सारे काही वरील सुंदर प्रकाशचित्रांमुळे पुन्हा एकदा अनुभवले! धन्यवाद!!!!!!
अरे वा चांगले फोटो आहेत
अरे वा चांगले फोटो आहेत
आचर्याच्या बाजारात याक देउळ
आचर्याच्या बाजारात याक देउळ आसा तेका कवटा ठेवतत्,जमला तर तेचि म्हायति देवा.
छान्...मी पन कोकनातली
छान्...मी पन कोकनातली
मस्त फोटू.. माझा आजोळ
मस्त फोटू..
माझा आजोळ आचरेकरांकडे पण कधी आचर्याक जाणा झाला नाय.
मी पन कोकनातली>> मगे गजालेर ये बघु लवकर.
फोटो आवडले. दर उन्हाळ्याची
फोटो आवडले. दर उन्हाळ्याची सुट्टी इथेच घालवली असल्याने सगळेच ओळखीचे.
खुप छान फोतो आहेत.
खुप छान फोतो आहेत.
खुप छान फोतो आहेत.
खुप छान फोतो आहेत.
मि मालवनचा आसय. हर्शदा तुझे
मि मालवनचा आसय. हर्शदा तुझे फोतो बघुन गावाक गेल्यासार्ख्या वातला.
छान आलेत फोटो.
छान आलेत फोटो.
सुंदर !
सुंदर !
छान.
छान.
खूप आवडले फोटो.
खूप आवडले फोटो.
मस्त आहेत फोटो.
मस्त आहेत फोटो.
आचर्याच्या बाजारात याक देउळ
आचर्याच्या बाजारात याक देउळ आसा तेका कवटा ठेवतत्,जमला तर तेचि म्हायति देवा>>>>>
काय ओ,तुमचा गाव खयचा,नाय तुमका आचर्याची बरीच म्हायती आसा म्हणान इचारलय.कवटा ठेवततं ता माका म्हायतच नाय व्हता.काल पप्पांका इचारलयं,आचर्याच्या बाजारात "फुरसाईचा"देऊळ आसा माहेरवाशिणी "कोंबों"देतत "फुरसाईक",आणी कोंबडेन चांगली पिल्ला उबवल्यान,तर तुका याक "कवाट"देयन असो नवस बोलततं,आणी नवस पुरो झालो तर मग "फुरसाईक""कवाट"नेवन ठेवततं.
असा काय, कधितरी जाम्बडुलाचे
असा काय, कधितरी जाम्बडुलाचे फोटो टाका,लय भारी बघा ह्या छोटासा बॅट्(बेट).
धन्यवाद हर्षदाजी
धन्यवाद हर्षदाजी ..........
आचरा हे माझे सुद्धा गाव आहे........
श्री रामेश्वर हे आमचे ग्रामदेवत ............
(No subject)
nice pics, malvan nahi pahila
nice pics, malvan nahi pahila pan pahaychi far iccha aahe, tumhi asech photo ani mahiti det raha nidan ithun tari pahayche nashibat aahe
माझाही झब्बू. आचरं आमचं
माझाही झब्बू. आचरं आमचं मुळगाव आणी रामेश्वर कुलदैवत. त्यामुळे एकदोनवेळा जाण्याचा योग आला. त्यातले काही फोटो.






मंदीर:
मंदीर:
आचरे पारवाडी शाळा:
शाळेकडुन आमचे घर होते तिकडे जाण्याचा रस्ता:
नदी/खाडी:
नदी/खाडी:
हर्षदा, कालच [बहुधा 'झी२४
हर्षदा, कालच [बहुधा 'झी२४ तास' वर] आचर्यावरच एक संपूर्ण एपिसोड दाखवला. रामेश्वर मंदिराबरोबरच तिथल्या ११६वर्ष झालेल्या वाचनालयाचंही कौतुक केलं गेलं. ह्या धाग्याची तीव्रतेने आठवण झाली !
अरे वा परत एकदा हा धागा वर
अरे वा परत एकदा हा धागा वर आलेला पाहून छान वाटले
मागच्याच महिन्यात रामेश्वरला जाऊन आलो
धन्यवाद
अमोल केळकर
मला इथे भेटा
अतिशय सुंदर छायाचित्रे..!!
अतिशय सुंदर छायाचित्रे..!!
Pages