एखाद्या विषयाची आवड कशी निर्माण करता येईल

Submitted by Meghana1 on 11 July, 2008 - 05:26

५/६ वर्षाच्या मुलांमध्ये भाषा, गणित ह्या विषयांची गोडी वाढावी म्हणून काय करता येईल?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद.. ( हे किती दिवस चालेल कोणास ठाऊक !!)

धन्यवाद! तिच्या शाळेतच जातेय 'dancs class' ती आणी तिची टिचर दोघी खुश आहेत Happy

सुरभी, अभिनन्दन! परवाच मी leapfrog writing and learn smartboard आणला वालमार्टातुन, मस्त आहे. १-२ तसाची निश्चिन्ती असते Happy तुला जमले तर आणुन बघ.

दाद , तू तुझ्या वहीनीला विचारून तो लेख लिहिनार होतीस सगळयान्साठी त्याचे काय झाले? वाट बघत आहे.
फुलरानी

मजा भाचा चार वर्शाचा आहे तो खुप जिद्दि आणि हत्ति आहे. तर त्यचा हायपर्पणा कमि करयला होमिओपेथि मधे एखादे औश्ध आहे?

हत्ती ... मला एकदम जंगलबुक मधल्या परेड करणार्‍या कलोनेल हाथीच्या गोंडस पिल्लाची आठवण झाली :फिदी:.
हट्टी - haTTee असे लिहा.

माझ्यामते मुलान्चा हट्टीपणा कमी करायचा रामबाण उपाय म्हणजे आपण त्याहुन हट्टी व्हायचे Happy
आदळ आपट करुन काम होतेय असे लक्शात आले की तो हुकमी एक्का होतो. थोडे क्रुर वाटेल पण वेळीच हट्टीपणाचा 'हत्ती' आवरायला हवा! आणी ४ वर्षे म्हणजे काहि फार वेळ झाला नहिये. पण हे असे वागणे अवघड आहे खरे..

मला हट्टिच म्हनायचे होते. ध्न्यवाद रुनी
स्वाती तो हत्ति नाहिचे अगदि सुका बोंबिल जणू. खुप खुप मस्ती कर्तो पण त्यपेक्शा आहार कमी.

.

मी 'हत्ती' physicaly नाही म्हणाले Happy पण अगदी १००% लागु उपाय मलाही माहीत नाही. गोळ्या-औषधे घेउन हट्टीपणा कमी होइल का??

(माझ्यामते )बहुदा कॅल्शियम कमी पडत असेल. ( डॉ. ना विचारा ). कॅल्शियम कमी असले की मुले अशी चिडचिड वगैरे करतात. खाण्यातून कॅल्शियम वाढवून बघा काही दिवस उपयोग होत आहे का!

(माझ्यामते )बहुदा कॅल्शियम कमी पडत असेल. ( डॉ. ना विचारा ). कॅल्शियम कमी असले की मुले अशी चिडचिड वगैरे करतात. खाण्यातून कॅल्शियम वाढवून बघा काही दिवस उपयोग होत आहे का!

नमस्कार,
माझा मुलगा ८ वर्षाचा आहे. ३-४ वर्षाचा होता तोपर्यंत त्याची तब्येत गुटगुटीत होती.......... आता त्याचे जेवन कमी झाले आहे, तब्येतपन पहील्यासारखी राहीलि नाही. त्यासाठी काय करता येईल?
त्याला अभ्यासाचे काही विचारल्यावर काहीच सांगत नाही. शिकवायला गेलं तर एकदम गोंधळुन गेल्यासारखा करतो........ त्याच्या चेह-यावरुन त्याला काही समजले आहे असे वाटत नाही......... पण परिक्षेत ब-यापैकी मार्क असतात.......
मार्गदशनास्तव...................
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

की हे शब्दरत्नाचे सागर ! की हे मुक्तांचे मुक्त सरोवर !
नाना बुध्दीचे वैरागर ! निर्माण जाले !!
दासबोध..........

हे वाचा असे म्हणायचे होते http://news.bbc.co.uk/2/hi/uk_news/education/7943906.stm

त्या लिंकवर खाली एक रेडीओ संभाषण आहे, ते देखिल जमल्यास ऐकावे.

फक्त अमेरिकाच नाही तर सगळीकडे ही गोष्ट जाणवते आहे.

कुठे टाकायच कळल नाहे, सो इथे टाकतीये..

नक्की वाचा..

http://www.loksatta.com/daily/20090502/ch08.htm

वर्षा सहस्त्रबुद्धे यांचे मुलांच्या भाषा शिक्षाणा वरचे लेख छान असतात..

मुंबईत मीनल परांजपे ह्यांचे ' functional english ' चे क्लासेस असतात, कोणाला पत्ता/ contact no माहीत आहे का?

सुरभी, मागे लोकसत्तेत यांच्याबद्दल आलं होतं. पार्ले टिळक विद्यालयात चौकशी केल्यास माहिती मिळू शकेल.

हो, तिथेच वाचल होत... पार्ले टिळक... विचाराव लागेल.. धन्यवाद.

धन्यवाद हा बा फ सुरु केल्या बद्दल

धन्यवाद हा बा फ सुरु केल्या बद्दल

धन्यवाद हा बा फ सुरु केल्या बद्दल

माझी मुलगी साडेतीन वर्शांची आहे.तिला capital letters सगळे येतात, आता हळूहळू small leters पण ओळ्खायला लागली आहे.तिला english वाचायला कसे शिकवावे?

लहान मुलांसाठी अगदी 1st level readingची पुस्तक मिळतात ती आणुन रोज तिच्यासोबत वाच. त्यात अगदी छोटे छोटे शब्द असतात. एखाद आवडिच पुस्तक होतच मग त्याची रोज पारायण करायची Happy प्रत्येक शब्दावर बोट ठेवत वाच मग हळु हळु ती पण वाचु लागेल.
तु कुठे आहेस?? अमेरिकेत लायब्ररित अशी पुस्तक असतात. अगदी मुलांच्या वयानुरुप भरपूर कलेक्शन असत.

दोघींनाही धन्यवाद्.तिला abcd starfall वरून च शिकवले Happy
मी अमेरिकेतच आहे, अशी पुस्तके आणीन आता..actually अजुन एका मैत्रिणीचा मुलगा आहे,तो पण वाचतो.पण तिला विचारल्यावर तिने जरा मोठी प्रोसेस सांगितली, की आधी लेटर्स , मग फोनिक्स, मग फोनिक्स च्या प्रमाणे चालणारे शब्द, मग site words,अजुन काही प्रकार (जे आता आठवत नाही),मग वाक्य असे.ते थोडे शिकवायला कठीण वाट्ले म्हणून जरा सोपी पद्धत हवी ,म्हणून इथे विचारले.thanks..

स्नेहा, अगे तुझ्या मैत्रिणीने बरोबरच सान्गीतलेय.. इथे शाळेत असेच शिकवतात. लीपफ्रोगची 'लेटर फेक्टरी' नि 'टोकीन्ग वर्ड फेक्टरी' डि वी डी आणुन बघ, मस्त आहेत.

आणून बघीन, स्वाती..कारण इतके पद्धतशीर शिकवायचे तर आधी मला आले पाहिजे ना Happy
म्हणून मला मायबोलीवर विचारायला आवडते..सगळे इतकी छान मदत करतात ना....

अरे वा, चांगली चर्चा चालू केलीत....
स्नेहा, ती मोठी प्रोसेस मैत्रिणीला विचारुन जरा डिटेलमधे लिहिणार का? माझ्या मुलीला (almost ५ वर्ष वय SR KG) वाचायला शिकवायचे प्रयत्न चालु आहेत. ती आता फोनिक्स (letter च्या sound) वरुन ३-letter वर्ड वाचु शकते. पण मला कळत नाहिये की ४ किंवा ५ लेटर वर्ड आणि ज्यांचा उच्चार स्पेलिंगपेक्षा वेगळा आहे असे शब्द कसे शिकवावे?

Pages