रा . रा. मायबोलीकरांची भेट.. २५ जून २०११

Submitted by मिलिंदा on 30 May, 2011 - 08:11
ठिकाण/पत्ता: 
लंडन

सध्या मायबोलीवर सगळीकडे गटग चे वारे वाहत आहेत . राणीच्या राज्यात असलेल्या मायबोलीकरांची अशी एक भेट घडावी असे बर्‍याच दिवसांपासून मनात होते, पण इथल्या परराष्ट्र धोरणानुसार अमेरिकेचे नक्की ठरल्याशिवाय काहीही अधिकृत निर्णय घेता येत नाही... तेव्हा अमेरिकेतले कल्लोळ आणि भारतातले गोंधळ हे सगळे पार पडलेले पाहून आता वेळ आली आहे ती रा . रा. मायबोलीकरांच्या भेटीची...

कधी : २५ जुन २०११ - १४:३० - १९:०० लंडनच्या वेळेप्रमाणे
कोठे : लंडन - टॉवर ब्रिज

Wagamama

http://www.wagamama.com/locations/showlocation/549

2b tower place (the big glass building next to the tower of london)
tower hill
london
EC3N 4EE
phone : 0207 283 5897

transport information : nearest tube: tower hill

कोण कोण: नोंदणी केलेले सर्व मायबोलीकर

अधिक माहितीसाठी पानाला भेट द्यायचे विसरु नका.

विषय: 
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शनिवार, June 25, 2011 - 09:30 to 14:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अगं तुमच्यापेक्षा आता बाकी सगळ्यांनाच तुम्ही सगळ्यांनी भेटावं (एकदा तरी) ही विच्छाहे! Happy
भेटा लवकर, लवकर आणि आता शुभरात्री माझ्या इथून Happy

गटगला लवकर येणारी मंडळी आधीच टॉवर ब्रीजला भेटून जेवायला एकत्र जावू शकतात की १२ वाजता. इकडे तिकडे टाईमपास करण्याऐवजी. Happy
हे आपले असचे ऊं.शे.हा. Proud

अरे वा वा.. शंभरी भरली का... Happy
>>हे आपले असचे ऊं.शे.हा. :फिदी
शैलजा... अग किती ते शाल जोडी मधले..... Happy
कळतय कळतय तुमच आमच्या वरच प्रेम.. Happy

झाल बर झाल आमच गटग.. अगदी दणक्यात पार पडल..:) तुमच्या शुभेछा होत्याच पाठिशी Happy
सगळ्यांना भेटुन खुप छान वाटले... भरपुर गप्पा मारल्या, मज्जा केली , खाण्यावर ताव मारला, गॉसिप्स केली.. आणि आता परत लवकर भेटायच अस ठरवलयं..
वृ लिहिणार्‍यांनी वृ लिहा.. फोटोग्राफरांनी फोटो पाठवा...

वृ. लिहा. कोण कोण आले होते? 2b हा स्ट्रीट अ‍ॅड्रेस ठरवल्याने बर्‍याच जणांचे टू बी ऑर नॉट टू बी झाले नसेल अशी फाकोयुक्त आशा व्यक्त करून वृ. ची वाट पाहतो. तसेच ग्लास बिल्डिंग मे गटग करनेवाले क्या नही करते वो भी जानना हय.

पुर्ण वृतांत टाकायची जबाबदारी आधी मायबोलीवर लिखाण न केलेल्यांनी घेतली आहे.

हे काही फोटो:

हेच ते काँच का घर :
cP6254283.JPG

हा तो बॅकड्रॉपः
cP6254308.JPG

त्या बॅकड्रॉपवरील मिष्टांन्नः
cP6254313.JPG

आता सगळ्यांनी मिळुन येवढेच खाल्ले, की एकट्यानेच (कोणी??) सर्व खाल्ले असे टपलेल्या लोकांचे प्रश्न येण्या आधी वृत्तांत टाकणे.
cP6254288.JPG

मस्त वाटलं सगळ्यांना भेटून ... मायबोलीवर आता माझ्या वारंवार चकरा होणार ... वृत्त्तांत वाचायला... अन पुढच्या gtg ची वाट पहात . फोटो मस्त aschig ...

काल हजेरी लावलेल्या लोकांनी संपर्कातुन मला त्यांचा ईमेल ID पाठवल्यास मी low-res फोटोंची एक लींक पाठवीन.
त्यातील कोणते मायबोलीवर गेलेले चालतील ते कळवावे (फोटोत असलेल्या सगळ्यांचा होकार असल्यासच तसे करण्यात येईल - blanket होकार किंवा नकार असेल तर तसे कळविणे). कोणते मायबोलीवर नको पण तुम्हाला हवे आहेत ते कळवावे ...

अरे वा खूप लोकांनी हजेरी लावलेली दिसतेय, २०-२२ जण तर नक्कीच दिसताहेत फोटोत.
ह्या चित्रावर अजून कोणी कविता नाही का केली Wink

खूप मज्जा आली गटगला. प्राची, वृत्तांत तू टाकायचे ठरले आहे, लक्षात आहे का? Happy

अस्चिग, आमचे फोटो टाकलेत तरी चालेल. संपर्कातुन मेल केले आहे, त्या आयडीवर फोटोंची लिंक पाठवाल का?

Pages