बॅक टु बेसिक्स

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

वॉटर कलरचे बेसिक वॉशेस वापरुन चित्र काढायचा प्रयत्न करतोय. थोड्क्यात चित्र सिम्प्लीफाय करायचा प्रयत्न करतोय.
थोडा गृहपाठ

homework1.jpg

विषय: 
प्रकार: 

असामी- orange + indian yellow येकच प्लेन वॉश संपुर्ण पेपरला दिला आणि नंतर काही ठिकाणी कलर लिफ्ट केलाय. थोडा दमट असतानाच पर्शिअन ब्लु + बर्न्ट सिएना चा वेट इन वेट वॉश आणि नंतर सुकल्यावर बाकिच्या बिल्डींग्स

मस्तच Happy

सुंदर ! मी तर तुमचा फॅन आहेच.
<< पाटील तुम्ही एक कार्यशाळा घ्या.. वॉटर कलर पेंटींगची... >> १००% अनुमोदन. निदान इथंच डेमो + टीप्स दिल्यात तरी चालेल. दिवाळी अंकात तर छानच होता तुमचा डेमो !

सुरेख.. ते ऑरेन्ज + इन्डियन यलो प्रकरण खूप मस्त दिसतेय बर्का. मला चित्र छान आहे हे सोडून त्यातले काही कळत नाही. पण मी एक मुव्ही पाहिला होता एका पेन्टींग च्या नावाचा. गर्ल विथ अ पर्ल इअरिंग.. त्यात ही कलर शेड बर्याच फ्रेम्स ना होती बहुतेक. त्यामुळे प्रत्येक फ्रेमला एकदम ड्रिमी पेन्टींग इफेक्ट आला होता.
And I envy you for having such a beautiful hand.. Happy

Pages